Monday, June 16, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com

आर्थिक वर्षाच्या अखेरच्या दिवशी निर्णयाचा धडाका

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
April 1, 2025
in state
0
0
SHARES
2
VIEWS


सुटीच्या दिवशी २९० निर्णय, विविध अनुदान, निधी काढून घेतला
मुंबई : प्रतिनिधी

आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच सोमवार, दि. ३१ मार्च रोजी शासनाच्या वतीने निर्णयाचा धडाका लावण्यात आला आणि विविध विभागांचे २९० पेक्षा अधिक शासन निर्णय काढण्यात आले. राज्यात महायुतीची सत्ता आहे. नुकतेच अर्थसंकल्पीय अधिवेशन संपले. त्यानंतर चालू आर्थिक वर्षातील निर्णय होणे अपेक्षित होते. त्यातच मार्च एन्ड असल्यामुळे ऐनवेळी राज्य शासनाला अखेरच्या क्षणीपर्यंत निर्णयाचा धडाका घ्यावा लागला.

वित्त विभागाने १५ फेब्रुवारीनंतर नव्या खर्चाच्या प्रस्तावांना मंजुरी देणार नाही, असा शासन निर्णय काढला होता. पण आर्थिक वर्षाचा निधी घेतला नाही तर तो परत जात असल्याने मंत्रालयात सुटीच्या दिवशीही शासन निर्णय काढण्यात आले असल्याची बाब समोर आली आहे.

यात प्रामुख्याने, आदिवासी घटक कार्यक्रम अनुदान, आश्रमशाळांचे अनुदान, बा स्रोतांद्वारे मनुष्यबळाचा पुरवठा केलेल्यांची देयके, महोत्सवांचे अनुदान, सिंचन प्रकल्पाच्या दुरुस्तीचा निधी, धरणातील गाळ काढलेल्या संस्थांचे अनुदान, क्रीडा संकुलांसाठी निधी, अतिवृष्टीतील नुकसान भरपाई, इमारती बांधकाम अनुदान, संशोधन व प्रशिक्षण संस्थांचे अनुदान यासाठी निधी देण्यात आला. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत मंत्रालयात काम सुरु होत. ३१ मार्च रोजी शासकीय सुटी असताना मंत्रालयात कक्षाधिकारी ते सचिवापर्यंतचे अधिकारी ठाण मांडून होते.
३१ मार्च रोजी तब्बल २९० निर्णय घेतले

अल्पसंख्याक विकास विभाग-११
आदिवासी विकास विभाग-०१
इतर मागास बहुजन कल्याण विभाग -१२
उद्योग ऊर्जा व कामगार विभाग- २२
कृषी पशुसंवर्धन दुग्धविकास व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग ११
ग्रामविकास विभाग ५
गृह विभाग १०
दिव्यांग कल्याण विभाग २
नगर विकास विभाग २
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग ७५
पर्यावरण विभाग १
पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग ३
मृदू व जलसंधारण विभाग ३२
महसूल व वनविभाग- २७
महिला व बालविकास विभाग- ४
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग- ३
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग २७
सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग – १९
सामाजिक न्याय विभाग – ६
सामान्य प्रशासन विभाग – ७
आधुनिक आरोग्य विभाग- १०

आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी
कशासाठी निधी वितरीत करण्यात आला?

आश्रमशाळांचे अनुदान
आदिवासी घटक कार्यक्रम अनुदान
बा स्रोतांद्वारे मनुष्यबळाचा पुरवठा केलेल्यांची देयके
महोत्सवांचे अनुदान
सिंचन प्रकल्पाच्या दुरुस्तीचा निधी
धरणातील गाळ काढलेल्या संस्थांचे अनुदान
क्रीडा संकुलांसाठी निधी
अतिवृष्टीतील नुकसान भरपाई
इमारती बांधकाम अनुदान
संशोधन व प्रशिक्षण संस्थांचे अनुदान

सुट्टीच्या कोणत्या दिवशी
कीती शासन निर्णय

३१ मार्च -२९०
३० मार्च -४०
२९ मार्च – १८९

Previous Post

यूपीतील बुलडोझरराजला मोठा दणका

Next Post

वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत

Next Post

वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, ४ ठार
  • नीट परीक्षेत राजस्थानचा महेश कुमार देशात अव्वल
  • ११०९ दिंड्यांना मिळणार अनुदान
  • नवी मुंबईत ५ आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे कॅम्पस उघडणार
  • आता एसटी महामंडळाचे विकेंद्रीकरण!

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025

Categories

  • Politics
  • state
  • Travel
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • राष्ट्रीय
  • संपादकीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.