Friday, June 20, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली रायगडाची पाहणी

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
March 29, 2025
in state
0
0
SHARES
1
VIEWS


छत्रपती शिवरायांच्या समाधीचे घेतले दर्शन

रायगड : प्रतिनिधी
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवतीर्थ रायगड येथील समाधी स्मारकाचे हे १०० वे वर्ष आहे. त्यामुळे महाराजांना अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी देशाचे गृहमंत्री अमित शाह रायगडावर उपस्थित राहणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिवतीर्थ रायगडावर जय्यत तयारी सुरू आहे. यानिमित्ताने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदर तयारीचा आढावा घेण्यासाठी रायगडाची पाहणी केली. यावेळी शिवरायांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांच्या चरणी ते नतमस्तक झाले.

यावेळी मंत्री ॲड आशिषजी शेलार, मंत्री भरतशेठ गोगावले, मंत्री आदिती तटकरे, आमदार प्रवीण दरेकर, जिल्हाधिकारी किसन जावळे, भारतीय पुरातत्व विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते. यावेळी पाटील यांनी नियोजनाच्या अनुषंगाने संबंधित अधिका-यांना आवश्यक सूचना केल्या. यावेळी प्रथम पाचाड येथे जिजाऊ साहेब यांच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेतले आणि गडावर राज दरबार, होळीचा माळ, जगदीश्वर मंदिर ,छत्रपती शिवरायांची समाधी इत्यादी ठिकाणी पायी चालत जाऊन छत्रपती शिवरायांना वंदन केले.

Previous Post

वक्फ विधेयकावर लोकसभेत शिक्कामोर्तब

Next Post

सुपर हिट ट्वेलव्हथ फेल सिनेमाचेरिअल हिरो मनोजकुमार शर्मांशी गप्पा-टप्पा!

Next Post
सुपर हिट ट्वेलव्हथ फेल सिनेमाचेरिअल हिरो मनोजकुमार शर्मांशी गप्पा-टप्पा!

सुपर हिट ट्वेलव्हथ फेल सिनेमाचेरिअल हिरो मनोजकुमार शर्मांशी गप्पा-टप्पा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • नॉर्वेत जगात सर्वांत जलद टोल प्रणाली
  • ज्येष्ठ अभिनेते माहिमकर यांच्या वाट्याला हलाखीचे जिणे
  • ११ वर्षांत भारतात डिजिटल क्रांती
  • संत तुकाराम महाराजांच्यापालखी सोहळ््याचे प्रस्थान
  • इराणमधील २ अणुऊर्जा केंद्रांवर इस्रायलचा हल्ला

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025

Categories

  • Politics
  • state
  • Travel
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • राष्ट्रीय
  • संपादकीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.