Friday, June 20, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com

ऑटो सेटलमेंटची मर्यादा ५ लाखांपर्यंत

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
April 1, 2025
in state
0
0
SHARES
1
VIEWS

ईपीएफओच्या ५ लाख सदस्यांना होणार फायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने सदस्यांच्या विविध गरजांसाठी सुरू करण्यात आलेली ऑटो सेटलमेंटची मर्यादा वाढवण्यात आली आहे. ही मर्यादा १ लाखावरून थेट ५ लाख करण्यात आली आहे. त्याचा फायदा ईपीएफओच्या ७.५ कोटी सदस्यांना होणार आहे. श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या सचिव सुमिता डावरा यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या कार्यकारी समितीच्या ११३ व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

ईपीएफओ मंडळाच्या निर्णयानंतर सदस्य एएसएसीच्या माध्यमातून ५ लाखांपर्यंतचा पीएफ काढू शकतात. ऑटो सेटलमेंट ऑफ अ‍ॅडवान्स क्लेम सर्वात आधी कोरोना काळात २०२० मध्ये सुरु करण्यात आला होता. त्यावेळी त्याची मर्यादा ५० हजार रुपये होती. मे २०२४ मध्ये ईपीएफओने ऑटो सेटलमेंटची मर्यादा वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी ५० हजार रुपयांची मर्यादा वाढवून १ लाख रुपये करण्यात आली होती. त्यानंतर आता ही मर्यादा १ लाखावरुन ५ लाख करण्यात आली. ईपीएफओने चालू आर्थिक वर्षात ६ मार्च २०२५ पर्यंत २.१६ कोटी रुपयांचे ऑटो क्लेम सेटलमेंट केले. यापूर्वी २०२३-२४ मध्ये ८९.५२ लाख रुपये ऑटो क्लेम सेटलमेंट करण्यात आले होते.

आता शिक्षण, घर, लग्नासाठी होणार मदत
ईपीएफओने ३ कारणांसाठी नव्याने अग्रीम रकमेचा ऑटो सेटलमेंट सुरु केला. त्यात शिक्षण, लग्न आणि घरासाठी ऑटो मोड सेटलमेंट सुरु केली. त्यापूर्वी ईपीएफओ सदस्यांना केवळ आजारपण किंवा रुग्णालयात दाखल झाल्यावरच पीएफ काढता येत होता. ऑटो-मोड क्लेम फक्त ३ दिवसांत सेटल केला जातो.

Previous Post

भारतात हायड्रोजनवर ट्रेन धावणार

Next Post

एप्रिल ते जूनदरम्यान सूर्य आग ओकणार!

Next Post

एप्रिल ते जूनदरम्यान सूर्य आग ओकणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • नॉर्वेत जगात सर्वांत जलद टोल प्रणाली
  • ज्येष्ठ अभिनेते माहिमकर यांच्या वाट्याला हलाखीचे जिणे
  • ११ वर्षांत भारतात डिजिटल क्रांती
  • संत तुकाराम महाराजांच्यापालखी सोहळ््याचे प्रस्थान
  • इराणमधील २ अणुऊर्जा केंद्रांवर इस्रायलचा हल्ला

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025

Categories

  • Politics
  • state
  • Travel
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • राष्ट्रीय
  • संपादकीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.