Monday, August 4, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

इराणमध्ये १० हजार भारतीय अडकले

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
June 17, 2025
in आंतरराष्ट्रीय
0
इराणमध्ये १० हजार भारतीय अडकले
0
SHARES
1
VIEWS


युद्धामुळे वाढली चिंता, भारतीयांमध्ये विद्यार्थी संख्या मोठी
विमानतळे बंद असल्याने अडचण
नवी दिल्ली : वृत्तसंस्था

इराण आणि इस्रायलमधील संघर्ष चौथ्या दिवशीही सुरू होता. सोमवारी इराणने सर्व परदेशी नागरिकांना देश सोडण्यास सांगितले. जमिनी सीमा उघडण्यात आल्या आहेत. त्यामुळे विदेशी नागरिकांनी आपापल्या देशात परतावे, असे इराण सरकारने म्हटले. इराणमध्ये तब्बल १० हजार भारतीय आहेत. सध्या ते तेथे अडकले आहेत. त्यातच इराण-इस्रायलमध्ये संघर्ष पेटल्याने इराणमधील सर्व विमानतळ बंद ठेवली आहेत. त्यामुळे इराणमध्ये वास्तव्यास असलेल्या विदेशी नागरिकांची अडचण झाली आहे.

इस्रायलने इराणमध्ये हल्ला केल्यानंतर भारतीय दूतावासाने भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम सुरू केले. याशिवाय सुरक्षिततेच्या दृष्टीने इतर अनेक मार्गांचाही शोध घेतला जात आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने एक प्रेस रिलीज जारी करून ही माहिती दिली. इराणमध्ये सुमारे १० हजार भारतीय आहेत. यात विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे.


इस्रायलमध्ये इराणी हल्ल्यात आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला तर ६०० हून अधिक लोक जखमी झाले. यापूर्वी रविवारी रात्री इस्रायली परराष्ट्र मंत्रालयावर हल्ला केला. यामध्ये १०० हून अधिक लोक जखमी झाले होते. शनिवारी इस्रायली सैन्यानेही इराणी संरक्षण मंत्रालयावर हल्ला केला. इराणमध्ये इस्रायली हल्ल्यात आतापर्यंत २२४ जणांचा मृत्यू झाला तर १२७७ हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

Previous Post

मोसादने इराणला पोखरले, देशातील यंत्रणा खिळखिळी

Next Post

जात जनगणनेचा पहिला टप्पा १ ऑक्टोबर २०२६ पासून

Related Posts

शक्तिशाली भूकंपाने रशिया हादरला
आंतरराष्ट्रीय

शक्तिशाली भूकंपाने रशिया हादरला

July 30, 2025
अमेरिकेचा टॅरिफ बाॅम्ब, भारतावर २५ टक्के कर
आंतरराष्ट्रीय

अमेरिकेचा टॅरिफ बाॅम्ब, भारतावर २५ टक्के कर

July 30, 2025
महाराष्ष्ट्र कन्या दिव्या देशमुख वर्ल्ड चॅम्पियन
आंतरराष्ट्रीय

महाराष्ष्ट्र कन्या दिव्या देशमुख वर्ल्ड चॅम्पियन

July 28, 2025
भारत-ब्रिटनमध्ये सामंजस्य करार
आंतरराष्ट्रीय

भारत-ब्रिटनमध्ये सामंजस्य करार

July 25, 2025
भारताची लोकसंख्या १४६ कोटींवर
आंतरराष्ट्रीय

भारताची लोकसंख्या १४६ कोटींवर

July 24, 2025
सिंधू नदीवरील जलविद्युत प्रकल्पाच्या कामाला वेग, पाकमध्ये जलसंकट
आंतरराष्ट्रीय

सिंधू नदीवरील जलविद्युत प्रकल्पाच्या कामाला वेग, पाकमध्ये जलसंकट

July 18, 2025
Next Post
२०२७ मध्ये होणार जातनिहाय जनगणना

जात जनगणनेचा पहिला टप्पा १ ऑक्टोबर २०२६ पासून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

August 3, 2025
जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना

जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना

August 3, 2025
गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री

गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री

August 1, 2025

Top 5 News

  • अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाना पाटेकर स्वतःच “स्वच्छ नाना”चा सत्कार करतो तेंव्हा…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • डाॅ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुण्यात प्रतिबिंब प्रतिष्ठानचे लोकार्पण आणि महाराष्ट्र महागौरव पुरस्कार वितरण सोहळा थाटात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.