Monday, August 4, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

चीनमधून आयात स्टीलवर १२ टक्के शुल्क!

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
April 22, 2025
in Politics
0
चीनमधून आयात स्टीलवर १२ टक्के शुल्क!
0
SHARES
0
VIEWS


भारत चीनला धक्का देण्याच्या तयारीत
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अमेरिका आणि चीन यांच्यातील टॅरिफ वॉर नुकतेच शांत झाले आहे. अमेरिकेने चीनवर २४५ टक्के तर चीनने अमेरिकेवर १२५ टक्के टॅरिफ आकारण्याची घोषणा केली. त्यानंतर चीनने अमेरिकेसोबत काही अटींवर चर्चेची तयारी दर्शवली होती. आता भारताकडून येत्या काही दिवसांमध्ये चीनला धक्का दिला जाऊ शकतो. भारतात विदेशातून येणा-या स्टीलवर आयात शुल्क लादले गेल्याने ते महाग पडू शकते. चीनमधून आयात केल्या जाणा-या स्टीलवर १२ टक्के आयात शुल्क टेम्पररी टॅरिफ सेफगार्ड ड्युटी लावली जाऊ शकते.


चीन किंवा जगातील इतर देशांतून कमी किमतीवर स्टील आयात वाढू नये, म्हणून १२ टक्के टॅरिफ लादले जाऊ शकते. कारण भारत जगातील कच्च्या स्टीलची निर्मिती करणारा दुस-या क्रमांकाचा देश आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ या आर्थिक वर्षात आणि त्यापूर्वीच्या आर्थिक वर्षात स्टीलच्या निर्यातीपेक्षा आयात अधिक झाली आहे. सरकारच्या प्रोव्हिजनल डेटानुसार स्टीलची आयात ९५ लाख मेट्रिक टनपर्यंत पोहोचली आहे. केंद्रीय व्यापार मंत्रालयाच्या अंतर्गत येणा-या डायरेक्टोरेट जनरल ऑफ ट्रेड प्रॅक्टिसेसने स्वस्त आयातीला रोखण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून १२ टक्के टॅरिफ लादण्याची शिफारस केली होती.


ही शिफारस २०० दिवसांसाठी लागू करण्यासंदर्भात होती. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये करण्यात आलेल्या चौकशीनंतर हे समोर आले होते की स्वस्त आणि निर्बंधाशिवाय होत असलेल्या आयातीने देशांतर्गत स्टील उद्योगाला नुकसान सहन करावे लागले होते. सूत्रांच्या माहितीनुसार आता १२ टक्के आयात शुल्क लादले जाऊ शकते.

Previous Post

ससूनच्या २ डॉक्टरांचे वैद्यकीय परवाने रद्द

Next Post

मत्स्य व्यवसायाला आता शेतीचा दर्जा

Related Posts

रमेश आडसकर आता अजित पवार गटात
Politics

रमेश आडसकर आता अजित पवार गटात

April 22, 2025
मोदी, शहा, फडणवीस महाराष्ट्राचे कसे होतील?
Politics

मोदी, शहा, फडणवीस महाराष्ट्राचे कसे होतील?

April 21, 2025
ठाकरे बंधू एकत्र येणार?
Politics

ठाकरे बंधू एकत्र येणार?

April 19, 2025
Next Post
मत्स्य व्यवसायाला आता शेतीचा दर्जा

मत्स्य व्यवसायाला आता शेतीचा दर्जा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

August 3, 2025
जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना

जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना

August 3, 2025
गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री

गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री

August 1, 2025

Top 5 News

  • अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाना पाटेकर स्वतःच “स्वच्छ नाना”चा सत्कार करतो तेंव्हा…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • डाॅ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुण्यात प्रतिबिंब प्रतिष्ठानचे लोकार्पण आणि महाराष्ट्र महागौरव पुरस्कार वितरण सोहळा थाटात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.