Month: April 2025

तनिषा भिसेंच्या मृत्यूला रुग्णालयच जबाबदार

तनिषा भिसेंच्या मृत्यूला रुग्णालयच जबाबदार

पैशासाठी साडेपाच तास उपचार केला नाहीपुणे : प्रतिनिधीपुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात योग्य वेळेत उपचार न मिळाल्याने तनिषा भिसे यांचा मृत्यू ...

सजनाच्या फाईट बुंगा गाण्यावर महाराष्ट्र ठेका धरणार!

सजनाच्या फाईट बुंगा गाण्यावर महाराष्ट्र ठेका धरणार!

मुंबई : प्रतिनिधीचित्रकार शशिकांत धोत्रेचा सजना मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास घडविण्याच्या दिशेने कूच करीत असल्याचे संकेत मिळत आहेत. या चित्रपटाचे ...

जागतिक शेअर बाजारात हाहाकार

जागतिक शेअर बाजारात हाहाकार

शेअर बाजारात ब्लडबाथवॉशिंग्टन/नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगावर लादलेल्या जशास तसे शुल्काच्या (ट्रम्प टॅरिफ) निर्णयामुळे जागतिक पातळीवर ...

अमेरिकेत उद्रेक

अमेरिकेत उद्रेक

ट्रम्प अ‍ॅण्ड मस्क गो बॅकचा नारा वॉशिंग्टन : वृत्तसंस्थाअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सत्तेत येऊन ३ महिने होत नाही, तोच ...

लातूर मनपा आयुक्ताचा आत्महत्येचा प्रयत्न

लातूर मनपा आयुक्ताचा आत्महत्येचा प्रयत्न

पिस्टलने डोक्यात झाडून घेतली गोळी, सह्याद्री हॉस्पीटलमध्ये उपचार, प्रकृती स्थिर, कारण अस्पष्ट लातूर : प्रतिनिधीलातूर महापालिकेचे एक कार्यक्षम आयुक्त म्हणून ...

राज्यात आरोग्य व्यवस्थेचा खेळखंडोबा

राज्यात आरोग्य व्यवस्थेचा खेळखंडोबा

आरोग्य योजनांचे तब्बल २७० कोटी रुपये थकितमुंबई : प्रतिनिधीएकीकडे जा-य सरकार लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी पैसा कमी पडणार नाही, असे सांगून ...

जागतिक व्यापार युद्धाचा भडका!

जागतिक व्यापार युद्धाचा भडका!

वॉशिंग्टन : वृत्तसंस्थाअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांनी दि. २ एप्रिल २०२५ रोजी जागतिक स्तरावर जशास तसे आयातशुल्क धोरणाची घोषणा केली. ...

आयुष्मान भारत मिशनचे डॉ. ओमप्रकाश शेटे यांचा सत्कार

आयुष्मान भारत मिशनचे डॉ. ओमप्रकाश शेटे यांचा सत्कार

गडचिरोली : आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी गडचिरोली जिल्ह्याला भेट दिली.यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात डिजिटल मीडिया ...

मनोजकुमार यांच्या निधनानेचित्रपटसृष्टीवर शोककळा

मनोजकुमार यांच्या निधनानेचित्रपटसृष्टीवर शोककळा

दीर्घ आजाराने निधन, साई संस्थानच्या वतीने श्रद्धांजलीमुंबई : प्रतिनिधीहिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी ...

Page 14 of 16 1 13 14 15 16