Month: May 2025

आपला थक्क करणारा इतिहास मुलांना समजण्यासाठी बालसाहित्याची निर्मिती व्हावी : मंत्री चंद्रकांत पाटील

आपला थक्क करणारा इतिहास मुलांना समजण्यासाठी बालसाहित्याची निर्मिती व्हावी : मंत्री चंद्रकांत पाटील

‘पुणे बाल पुस्तक जत्रा’ सारख्या उपक्रमातून साहित्याचे संस्कार, ज्ञान आणि ज्ञानाची परंपरा आणि त्याचा अभिमान निर्माण होऊ शकतो पुणे : ...

अलमट्टीवरून जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची बैठक

अलमट्टीवरून जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची बैठक

मुंबई : अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याच्या कर्नाटक राज्य शासनाच्या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्यामधील कोल्हापूर व सांगली या दोन जिल्ह्यांना होणाऱ्या अडचणी ...

राज्यात शेतरस्ता आता १२ फुटाचा होणार

राज्यात शेतरस्ता आता १२ फुटाचा होणार

मुंबई : प्रतिनिधीआधुनिक शेतीचा पूर्ण लाभ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी महसूल विभागाने शेतीच्या बांधावरून जाणारा शेत रस्ता यापुढे बारा फुटांचा ...

बांगला देशात पुन्हा उलथापालथ?

बांगला देशात पुन्हा उलथापालथ?

लष्कर प्रमुखांचा दबाव, मोहमद युनूस राजीनामा देण्याच्या तयारीतढाका : वृत्तसंस्थाबांगलादेशमध्ये गेल्या दोन दिवसांपासून अंतरिम सरकार आणि लष्कर यांच्यातील संघर्ष समोर ...

अवकाळीचा फटका, २७ हजार हेक्टर क्षेत्र बाधित

राज्यात आवकाळी पावसाचे धुमशान

१० दिवसांपासून रोज हजेरी, उन्हाळी पिके, फळझाडांची हानी, पावसाचा आणखी जोर वाढणारमुंबई : प्रतिनिधीराज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून, गेल्या ...

२ दिवसांत पावसाचे २४ बळी, ५५ जनावरे दगावली

२ दिवसांत पावसाचे २४ बळी, ५५ जनावरे दगावली

मुंबई : प्रतिनिधीगेल्या दोन दिवसांत महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा जोरदार फटका बसला आहे. मान्सूनपूर्व पाऊस आणि तीव्र वीजांमुळे राज्यात गेल्या ४८ ...

११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला पहिल्याच दिवशी ब्रेक

११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला पहिल्याच दिवशी ब्रेक

वेबसाईट हँग, लाखो विद्यार्थी, पालकांना मनस्तापमुंबई : प्रतिनिधीदहावीचा निकाल लागल्यानंतर आज २१ मे २०२५ पासून ११ वीची ऑनलाईन प्रवेश परीक्षा ...

राजा शिवाजी चित्रपट प्रदर्शित होण्याचा मुहूर्त ठरला

राजा शिवाजी चित्रपट प्रदर्शित होण्याचा मुहूर्त ठरला

मुंबई : प्रतिनिधीबॉलिवूडचा मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख यांचा बहुचर्चित सिनेमा राजा शिवाजी पुढील वर्षी प्रदर्शित होत असून आज खुद्द अभिनेते ...

पाकमधील सिंध प्रांतात पाणी पेटले

पाकमधील सिंध प्रांतात पाणी पेटले

आंदोलकांनी थेट गृहमंत्र्यांचे घर पेटविले क्वेटा : वृत्तसंस्था भारताने पहलगाम हल्ल्यानंतर सिंधू नदीचे पाणी अडविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पाकिस्तानची पाणी ...

गारांच्या तडाख्यात विमान सापडल्याने थरार

गारांच्या तडाख्यात विमान सापडल्याने थरार

२२७ प्रवाशांची पाचावर धारण, विमानाचे इमर्जन्सी लँडिंग श्रीनगर : वृत्तसंस्थादिल्ली ते श्रीनगराला उड्डाण करणारे इंडिगोच्या विमानाला अवकाळी पावसाचा मोठा फटका ...

Page 4 of 15 1 3 4 5 15