Month: May 2025

आर्थिक विवंचनेतून प्रसिद्ध दिग्दर्शक उबाळेंनी संपविले जीवन

आर्थिक विवंचनेतून प्रसिद्ध दिग्दर्शक उबाळेंनी संपविले जीवन

सुसाईड नोटमध्ये कर्जबाजारी झाल्याचा उल्लेख, सर्वत्र हळहळ, चित्रपट सृष्टीवर शोककळा मुंबई : झगमगाटाच्या दुनियेत वावरताना नेहमी जमिनीवर पाय ठेवून आपल्या ...

तोयबाचा अतिरेकी सैफुल्लाहची हत्या

तोयबाचा अतिरेकी सैफुल्लाहची हत्या

भारतातील कटात होता सहभाग, अज्ञातांनी गोळ््या घालून मारलेइस्लामाबाद : वृत्तसंस्थापाकिस्तान भारताविरोधात अतिरेकी कारवाया घडवून आणण्यासाठी अतिरेक्यांना आश्रय देत आहे. परंतु ...

बांगलादेशाला ६६ हजार कोटींचा फटका

बांगलादेशाला ६६ हजार कोटींचा फटका

भारताचा कोलदांडा, बांगलादेशाच्या ४२ टक्के वस्तूंवर बंदी नवी दिल्ली : वृत्तसंस्थाएकीकडे पाकिस्तानविरोधात कठोर पाऊल उचलत असताना आता भारताने चीनची री ...

तुर्की कंपनी सेलेबीला मोठी झळ

तुर्की कंपनी सेलेबीला मोठी झळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्थातुर्कीने भारताचा शत्रू पाकिस्तानला उघड पाठिंबा दिल्याने तुर्कीच्या उत्पादनावर बहिष्काराची मोहीम सुरू झाली आहे. यासोबतच तुर्कीस्थित विमानतळ ...

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रमाई आणि महर्षी कर्वे यांच्या मूळ गावी दिली सपत्नीक भेट

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रमाई आणि महर्षी कर्वे यांच्या मूळ गावी दिली सपत्नीक भेट

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रमाईंच्या मूळ गावी तसेच भारतरत्न महर्षी अण्णासाहेब कर्वे यांचे मूळ गाव असलेल्या दापोली तालुक्यातील मुरुड या ...

युट्यबर ज्योती मल्होत्रा हेरगिरीच्या जाळ्यात

युट्यबर ज्योती मल्होत्रा हेरगिरीच्या जाळ्यात

चंदीगड : वृत्तसंस्थाहरियाणा आणि पंजाबमध्ये गेल्या काही दिवसांपासून हेरगिरीचे जाळे समोर आले आहे. ज्यामुळे सुरक्षा यंत्रणांनादेखील मोठा धक्का बसला. पाकिस्तानची ...

सोलापुरात आगीत होरपळून ८ ठार

सोलापुरात आगीत होरपळून ८ ठार

टॉवेल कारखान्याला लागली आग, दोन कुटुंबातील सदस्य दगावलेसोलापूर : प्रतिनिधीसोलापूर येथील अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील सेंट्रल टेक्सटाईल या टॉवेल कारखान्याला ...

खेलो इंडिया युथ गेम स्पर्धेत महाराष्ट्राची दमदार कामगिरी, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले अभिनंदन

खेलो इंडिया युथ गेम स्पर्धेत महाराष्ट्राची दमदार कामगिरी, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले अभिनंदन

'खेलो इंडिया युथ गेम्स' स्पर्धेत महाराष्ट्राची दमदार कामगिरी… उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले सर्व विजेत्या खेळाडूंचे ...

विमानतळ, ताज हॉटेल उडविण्याची धमकी

विमानतळ, ताज हॉटेल उडविण्याची धमकी

मुंबई : प्रतिनिधीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. ही धमकी मुंबई विमानतळ पोलिसांच्या ई-मेल आयडीवर ...

इंद्रायणीच्या पूररेषेतील २९ बंगले जमीनदोस्त

इंद्रायणीच्या पूररेषेतील २९ बंगले जमीनदोस्त

पिंपरी चिंचवड : प्रतिनिधीपिंपरी-चिंचवड शहरातील चिखली परिसरात इंद्रायणी नदीच्या निळ््या पूररेषेत बांधलेल्या २९ बेकादेशीर बंगले आणि इतर बांधकामे पाडण्यावर रहिवाश्यांनी ...

Page 6 of 15 1 5 6 7 15