Month: May 2025

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी हालचाली

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी हालचाली

फेर प्रभाग रचनेचे निवडणूक आयोगाचे आदेश मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका येत्या चार महिन्यांत घ्या, असे आदेश सर्वोच्च ...

स्वदेशी ॲन्टी ड्रोन सिस्टम चाचणी यशस्वी

स्वदेशी ॲन्टी ड्रोन सिस्टम चाचणी यशस्वी

ड्रोन हल्ले रोखण्यास सक्षम, शत्रूराष्ट्रांच्या पोटात धडकीनवी दिल्ली : वृत्तसंस्थाभारताने आपल्या स्वदेशी बनावटीच्या ‘भार्गवास्त्र’ अँटी-ड्रोन सिस्टीमची यशस्वी चाचणी केली. यामुळे ...

पाकिस्तानच्या मित्रांविरुद भारताचे बहिष्कारास्त्र

पाकिस्तानच्या मित्रांविरुद भारताचे बहिष्कारास्त्र

तुर्की, अझरबैजानविरोधात भारताचे कठोर पाऊल नवी दिल्ली : वृत्तसंस्थापहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष सुरु झाला. या संघर्षात तुर्की ...

२५ मे रोजी पुण्यात डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचा राज्यस्तरीय मेळावा

२५ मे रोजी पुण्यात डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचा राज्यस्तरीय मेळावा

येत्या २५ मे ला पुण्यात डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचा राज्यस्तरीय मेळावा महाराष्ट्र महागौरव पुरस्कारांचे वितरण व प्रतिबिंब प्रतिष्ठानचे उद्घाटन ...

आपत्कालीन क्षेत्रात युवकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

आपत्कालीन क्षेत्रात युवकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

आपत्ती व्यवस्थापन, वैद्यकीय सेवा, पोलीस दल, अग्निशमन दल यासारख्या आपत्कालीन क्षेत्रांमध्ये युवकांचा सक्रिय सहभाग असणे महत्त्वाचे - उच्च व तंत्र ...

पाक सरकारची दहशतवाद्यांना मदत

पाक सरकारची दहशतवाद्यांना मदत

मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक हातभार, कृकृत्याला साथ इस्लामाबाद : पहलगामच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत केलेल्या हल्ल्यात मसूद ...

राज्यात कुठूनही करता येणार घराची नोंदणी

देवस्थानच्या जमिनी खरेदी-विक्रीला तूर्त ब्रेक

मुंबई : प्रतिनिधीराज्यातील देवस्थान, वतन जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारांवर तात्पुरता ब्रेक लागला आहे. शासन धोरण ठरविलेजाईपर्यंत अशा जमिनींची नोंदणी प्रक्रिया थांबवण्याचे ...

भारतीय बनावटीच्या शस्त्रांनी पाकला नमवले

भारतीय बनावटीच्या शस्त्रांनी पाकला नमवले

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभारताने मागच्या काही वर्षात संरक्षण क्षेत्रात स्वदेशी टेक्नोलॉजीच्या विकासात अभूतपूर्व प्रगती केली. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था ...

पंढरीत मंदिराला बीव्हीजीची सुरक्षा

पंढरीत मंदिराला बीव्हीजीची सुरक्षा

पंढरपूर : प्रतिनिधीविठ्ठल मंदिराला सुरक्षा रक्षक पुरवण्याचा ५ कोटी ७७ लाख रुपयांचा ठेका बीव्हीजी ग्रुपला मिळाला आहे. आजपासून मंदिरात सुरक्षारक्षक ...

Page 8 of 15 1 7 8 9 15