Friday, June 20, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com

पंढरीत मंदिराला बीव्हीजीची सुरक्षा

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
May 14, 2025
in महाराष्ट्र
0
पंढरीत मंदिराला बीव्हीजीची सुरक्षा
0
SHARES
4
VIEWS


पंढरपूर : प्रतिनिधी
विठ्ठल मंदिराला सुरक्षा रक्षक पुरवण्याचा ५ कोटी ७७ लाख रुपयांचा ठेका बीव्हीजी ग्रुपला मिळाला आहे. आजपासून मंदिरात सुरक्षारक्षक पुरवण्याची जबाबदारी या ग्रुपची असणार आहे, याबाबतची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे. यापूर्वी ठेका असणा-या ठेकेदाराकडून मंदिराचे नियम पाळले जात नसल्याने त्याचा ठेका रद्द करण्यात आला होता. यानंतर मंदिरांनी निविदा प्रसिद्ध केल्यावर देशभरातून आठ एजन्सीने यासाठी दर दिले होते. विशेष म्हणजे या आठही एजन्सीने सर्विस चार्जेस म्हणून ३.८५ इतका समान दर कोट केला होता.
यानंतर समितीने निविदेत दिलेल्या नियमानुसार मार्किंग सिस्टीम ठरवली होती. यात आठ पैकी तीन एजन्सींना शंभर पैकी १०० गुण मिळाले. यानंतर मंदिराला ३०० पेक्षा जास्त माणसे पुरवणे या अटीमध्ये यातील दोन एजन्सी पात्र झाल्या. अखेर शेवटच्या अटी नुसार या दोन मधील टर्नओव्हर मध्ये बीव्हीजी ही एकमेव एजन्सी पात्र झाली आणि त्यामुळे विठ्ठल मंदिराचा हा ठेका या बीव्हीजी कंपनीला देण्यात आल्याचे राजेंद्र शेळके यांनी सांगितले. आता आजपासून मंदिरासाठी जवळपास २२० सुरक्षारक्षक पुरवण्याचे काम बीव्हीजी करणार असून यांचा वापर मंदिर दर्शन रांग आणि मंदिर परिसरातील परिवार देवता येथे केला जाणार आहे. याशिवाय यात्रेसाठी लागणा-या जास्तीच्या सुरक्षारक्षकांची जबाबदारी ही बीव्हीजी वर असणार आहे. मंदिर आणि परिसरात सुरक्षा रक्षक पुरवणा-या बीव्हीजी साठी ही समितीची नियमावली असून या नियमाचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी बीव्हीजीवर असणार आहे.

Previous Post

मोडनिंबच्या श्री वेताळ देवस्थान यात्रेत महाप्रसाद सेवा सुरू

Next Post

भारतीय बनावटीच्या शस्त्रांनी पाकला नमवले

Next Post
भारतीय बनावटीच्या शस्त्रांनी पाकला नमवले

भारतीय बनावटीच्या शस्त्रांनी पाकला नमवले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • नॉर्वेत जगात सर्वांत जलद टोल प्रणाली
  • ज्येष्ठ अभिनेते माहिमकर यांच्या वाट्याला हलाखीचे जिणे
  • ११ वर्षांत भारतात डिजिटल क्रांती
  • संत तुकाराम महाराजांच्यापालखी सोहळ््याचे प्रस्थान
  • इराणमधील २ अणुऊर्जा केंद्रांवर इस्रायलचा हल्ला

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025

Categories

  • Politics
  • state
  • Travel
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • राष्ट्रीय
  • संपादकीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.