Monday, June 16, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com

रशिया-युक्रेनमध्ये युद्धाचा नवा अध्याय

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
June 3, 2025
in महाराष्ट्र
0
रशिया-युक्रेनमध्ये युद्धाचा नवा अध्याय
0
SHARES
1
VIEWS


मास्को : वृत्तसंस्था
सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध चांगलेच पेटले आहे. युक्रेनने रशियावर आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला केला आहे. या ड्रोन हल्ल्यानंतर रशियानेही प्रत्युत्तरादाखल ड्रोन हल्ले तसेच क्षेपणास्त्र डागले आहेत. यात युक्रेनमधील अनेक नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. याच कारणामुळे आता दोन्ही देशांतील युद्धाचा नवा अध्याय चालू झाला आहे. दरम्यान, आता नव्या हल्ल्यात युक्रेनने रशियाचे तब्बल १००० सैनिक मारले असल्याचा दावा केला जात अहे.

युक्रेनच्या जनरल्स स्टाफनुसार युक्रेनच्या लष्कराने गेल्या २४ तासांत रशियाचे तब्बल ११०० सैनिक मारले आहेत. यामध्ये बहुसंख्य सैनिक हे कुर्स्क आणि सुमी या भागात तैनात केलेले होते. युक्रेनच्या जनरल स्टाफचा हा दावा ग्रा धरला तर युक्रेनने आतापर्यंत रशियाचे तब्बल ९९०,८०० सैनिक मारले आहेत.

युक्रेनच्या या दाव्याबाबत द कीव इंडिपेंन्डंट या वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार गेल्या 24 तासांत युक्रेनने आपल्या ताज्या स्ट्राईकमध्ये ११०० सैनिकांना ठार केले तर दुसरीकडे रशियाने केलेल्या हल्ल्यात युक्रेनचे एकूण ७ नागरिक ठार झाले आहेत. युक्रेनने रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत किती जणांचा मृत्यू झाला. याबाबत अद्याप काहीही सांगितले नाही. रिपोर्टनुसार गेल्या २४ तासांत युक्रेनने रशियाच्या आणखी १२ विमानांना नष्ट केले आहे. तसेच आपल्या या हल्ल्यात रशियाचे एकूण ७ टँकदेखील उध्वस्त झाल्याचा दावा युक्रेनने केला. युक्रेनने रशियाची आतापर्यंत ३८४ विमाने नष्ट केली आहेत.

Previous Post

अवकाळीचा कांदा, टोमॅटोला फटका

Next Post

राजा माने यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक यश, डिजिटल मीडियाला मिळाली राजमान्यता

Next Post
राजा माने यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक यश, डिजिटल मीडियाला मिळाली राजमान्यता

राजा माने यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक यश, डिजिटल मीडियाला मिळाली राजमान्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • एकेकाळचे सख्खे मित्र बनले आता कट्टर शत्रू
  • इराण-इस्रायल युद्धाच्या पाकला तीव्र झळा
  • मोदींना सायप्रसचा सर्वोच्च पुरस्कार
  • संजय कपूरच्या व्यावसायिक साम्राज्याचे मालक कोण?
  • इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, ४ ठार

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025

Categories

  • Politics
  • state
  • Travel
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • राष्ट्रीय
  • संपादकीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.