Sunday, August 3, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

बंगळुरुत चेंगराचेंगरी, ११ ठार

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
June 4, 2025
in राष्ट्रीय
0
बंगळुरुत चेंगराचेंगरी, ११ ठार
0
SHARES
10
VIEWS


३३ जखमी, आरसीबीच्या विजयी मिरवणुकीदरम्यान भीषण दुर्घटना
बंगळुरू : वृत्तसंस्था
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या आयपीएल करंडक विजयी सेलिब्रेशनसाठी एन. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर तुफान गर्दी झाली. या गर्दीत चेंगराचेंगरी झाल्याने ११ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली तर ३३ जण जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातामागे आयोजकांचा निष्काळजीपणा आणि गर्दी नियंत्रणातील त्रुटी कारणीभूत असल्याचा संशय आहे. पोलिस प्रशासन या प्रकरणाची चौकशी करीत आहे.
स्टेडियमच्या बाहेर इतकी गर्दी होती की, लोक आत जाण्यासाठी भिंतीवरून उड्या मारत होते. काही जणांनी झाडावर चढून आत जाण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण प्रकरणाला जबाबदार कोण याचा आता तपास केला जात आहे. पण बंगळुरुची ट्राफीक व्यवस्था व्यवस्थित असती तर कदाचित हा प्रकार टाळता आला असता. त्याचे कारण असे की सुरुवातीला आरसीबी टीम शहरात ओपन बसमधून परेड करणार होती. पण शहरातील वाहतूक कोंडीची स्थिती पाहता टाळण्यात आले. तसेच स्टेडियमच्या आतच कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला गेला. परंतु हा निर्णय घेऊनही चेंगराचेंगरी घडली. त्यामुळे ११ जणांचा नाहक बळी गेला.


पंजाब किंग्जला गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये ६ धावांनी पराभूत करत आयपीएलच्या १८ व्या हंगामाचे विजेतेपद जिंकले. यानंतर बंगळुरुत काल रात्रीपासून विजयाचा जल्लोष करण्यात येत आहे. त्यानंतर आज सायंकाळी ५ ते ६ च्या सुमारास चिन्नास्वामी स्टेडियमवर विजयी जल्लोष साजरा करण्यात येणार होता. मात्र, आरसीबीच्या चाहत्यांची मोठी गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला असून ही संख्या देखील वाढू शकते.


चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी झाली. परंतु त्यानंतर मैदानावर आरसीबीच्या विजेतेपदाचा जल्लोष साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम सायंकाळी ५ ते ६ वाजेदरम्यान आयोजित केला होता. या सोहळ््याला उपस्थिती लावण्यासाठी मोफत आणि मर्यादित पासेससाठी ऑनलाईन नोंदणीची सुविधा देण्यात आली होती. चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर गेट क्रमांक ३ जवळ ही चेंगराचेंगरीची घटना घडली.

चेंगराचेंगरीची न्यायिक चौकशी
. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी लोकांच्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली, असे सांगत मृतांच्या नातेवाईकांना १० लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली. सरकार जखमींवर मोफत उपचार करणार आहे. आम्हाला या घटनेचे राजकारण करायचे नाही. मी या घटनेच्या न्यायिक चौकशीचे आदेश दिले आहेत. १५ दिवसांत रिपोर्ट देण्याचे आदेश दिल्याचे ते म्हणाले. चेंगराचेंगरीची घटना दु:खदायक आहे. या घटनेमुळे विजयाचा आनंद संपला. मृतांच्या आत्म्याला शांती मिळो, असेही सिद्धरामय्या म्हणाले.

Previous Post

महासंचालक ब्रिजेश सिंह यांचे राजा माने यांनी मानले आभार

Next Post

२०२७ मध्ये होणार जातनिहाय जनगणना

Related Posts

पृथ्वीचा एमआरआय स्कॅनर निसार उपग्रहाचे प्रक्षेपण
राष्ट्रीय

पृथ्वीचा एमआरआय स्कॅनर निसार उपग्रहाचे प्रक्षेपण

July 31, 2025
२२ एप्रिलच्या हल्ल्याचा २२ मिनिटांत बदला
राष्ट्रीय

२२ एप्रिलच्या हल्ल्याचा २२ मिनिटांत बदला

July 29, 2025
ट्रम्प खोटे बोलतात, हे संसदेत सांगा
राष्ट्रीय

ट्रम्प खोटे बोलतात, हे संसदेत सांगा

July 29, 2025
महाराष्ष्ट्र कन्या दिव्या देशमुख वर्ल्ड चॅम्पियन
आंतरराष्ट्रीय

महाराष्ष्ट्र कन्या दिव्या देशमुख वर्ल्ड चॅम्पियन

July 28, 2025
ऑपरेशन सिंदूरवरून विरोधकांकडून प्रश्नांचा भडिमार
राष्ट्रीय

ऑपरेशन सिंदूरवरून विरोधकांकडून प्रश्नांचा भडिमार

July 28, 2025
भारत-ब्रिटनमध्ये सामंजस्य करार
आंतरराष्ट्रीय

भारत-ब्रिटनमध्ये सामंजस्य करार

July 25, 2025
Next Post
२०२७ मध्ये होणार जातनिहाय जनगणना

२०२७ मध्ये होणार जातनिहाय जनगणना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

August 3, 2025
जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना

जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना

August 3, 2025
गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री

गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री

August 1, 2025

Top 5 News

  • अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाना पाटेकर स्वतःच “स्वच्छ नाना”चा सत्कार करतो तेंव्हा…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • डाॅ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुण्यात प्रतिबिंब प्रतिष्ठानचे लोकार्पण आणि महाराष्ट्र महागौरव पुरस्कार वितरण सोहळा थाटात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.