Monday, August 4, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

मालवाहू जहाजाला आग, ५ क्रू मेंबर जखमी, ४ बेपत्ता

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
June 9, 2025
in आंतरराष्ट्रीय
0
मालवाहू जहाजाला आग, ५ क्रू मेंबर जखमी, ४ बेपत्ता
0
SHARES
1
VIEWS

कोची : वृत्तसंस्था
कोलंबोहून न्हावा शिवा येथे येणाऱ्या एका मालवाहू जहाजाला मोठी आग लागली. या जहाजातील चार क्रू मेंबर बेपत्ता आहेत तर ५ क्रू मेंबर जखमी झाल्याचे समोर आले आहे. या मालवाहू जगाजावर एकूण २२ क्रू मेंबर्स होते, अशी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोचीपासून सुमारे ३१५ किमी अंतरावर जहाजाच्या अंडरडेकमध्ये हा स्फोट झाला. केरळच्या समुद्रकिनाऱ्याजवळ कोची येथे ही दुर्घटना घडली आहे.

जहाजाच्या अंडरडेकमध्ये स्फोट झाला आहे. आग लागलेल्या या जहाजाचा व्हिडीओ समोर आला आहे. हेलिकॉप्टरमधून हे दृश्य टिपण्यात आले आहे. या कंटेनरमध्ये अगोदर आग लागली. त्यानंतर या जहाजाच मोठा स्फोट झाला. या दुर्घटनेत काही क्रू मेंबर्स बेपत्ता झाले आहेत. मात्र या स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. सध्या या मालवाहू जहाजातील क्रू मेंबर्सची सुखरुप सुटका करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

या दुर्घटनेनंतर भारतीय नौदलाने अधिकृत निवेदन जारी केले आहे. कोझिकोडमधील बेपोरच्या किनाऱ्याजवळ एका मालवाहू जहाजाला आग लागली. हे जहाज मूळचे सिंगापूरचे आहे. या जहाजाची लांबी २७० मीटर आहे तर रुंदी ही १२.५ मीटर आहे. हे जहाज कोलंबो येथून ७ जून रोजी निघाले होते. १० जून रोजी हे जहाज एनपीसी मुंबई येथे येणार होते, असे भारतीय नौदलाने सांगितले. पण मुंबईत येण्याआधीच या जहाजातील कंटेनर्सना आग लागली.

Previous Post

पाण्याच्या पुनर्वापराशिवाय आता पर्याय नाही

Next Post

बलकवडे यांच्या पुढाकाराने ॲम्ब्युलन्सचे लोकार्पण, स्तुत्य उपक्रमाचे ना. चंद्रकांत पाटील यांनी केले अभिनंदन

Related Posts

शक्तिशाली भूकंपाने रशिया हादरला
आंतरराष्ट्रीय

शक्तिशाली भूकंपाने रशिया हादरला

July 30, 2025
अमेरिकेचा टॅरिफ बाॅम्ब, भारतावर २५ टक्के कर
आंतरराष्ट्रीय

अमेरिकेचा टॅरिफ बाॅम्ब, भारतावर २५ टक्के कर

July 30, 2025
महाराष्ष्ट्र कन्या दिव्या देशमुख वर्ल्ड चॅम्पियन
आंतरराष्ट्रीय

महाराष्ष्ट्र कन्या दिव्या देशमुख वर्ल्ड चॅम्पियन

July 28, 2025
भारत-ब्रिटनमध्ये सामंजस्य करार
आंतरराष्ट्रीय

भारत-ब्रिटनमध्ये सामंजस्य करार

July 25, 2025
भारताची लोकसंख्या १४६ कोटींवर
आंतरराष्ट्रीय

भारताची लोकसंख्या १४६ कोटींवर

July 24, 2025
सिंधू नदीवरील जलविद्युत प्रकल्पाच्या कामाला वेग, पाकमध्ये जलसंकट
आंतरराष्ट्रीय

सिंधू नदीवरील जलविद्युत प्रकल्पाच्या कामाला वेग, पाकमध्ये जलसंकट

July 18, 2025
Next Post
बलकवडे यांच्या पुढाकाराने ॲम्ब्युलन्सचे लोकार्पण, स्तुत्य उपक्रमाचे ना. चंद्रकांत पाटील यांनी केले अभिनंदन

बलकवडे यांच्या पुढाकाराने ॲम्ब्युलन्सचे लोकार्पण, स्तुत्य उपक्रमाचे ना. चंद्रकांत पाटील यांनी केले अभिनंदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

August 3, 2025
जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना

जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना

August 3, 2025
गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री

गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री

August 1, 2025

Top 5 News

  • अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाना पाटेकर स्वतःच “स्वच्छ नाना”चा सत्कार करतो तेंव्हा…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • डाॅ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुण्यात प्रतिबिंब प्रतिष्ठानचे लोकार्पण आणि महाराष्ट्र महागौरव पुरस्कार वितरण सोहळा थाटात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.