Thursday, June 19, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com

संत तुकाराम महाराजांच्यापालखी सोहळ््याचे प्रस्थान

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
June 19, 2025
in महाराष्ट्र
0
संत तुकाराम महाराजांच्यापालखी सोहळ््याचे प्रस्थान
0
SHARES
0
VIEWS


माऊली-माऊलींच्या जयघोषाने दुमदुमली देहूनगरी
पुणे : प्रतिनिधी

टाळ, मृदंगाच्या तालावर आणि ज्ञानोबा माऊली तुकाराम आणि माऊली, माऊलीचा जयघोष करीत डोक्यावर तुळशी वृंदावन व हातात दिंड्या पताका घेतलेले वारकरी,अशा भक्तिमय वातावरणात श्री क्षेत्र देहू येथून आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने आज श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. पालखी सोहळ््यात वारकरी आणि भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी वरुणराजाने हजेरी लावली.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री क्षेत्र देहू येथील जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थान मंदिरात श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर आणि श्री संत तुकाराम महाराज मंदिर, श्रीराम मंदिरात दर्शन घेतले. त्यांच्या हस्ते मंदिरात श्री गणेश पूजन, कलश पूजन, पाद्य पूजन करून पालखीची विधिवत प्रस्थान पूजा व आरती झाली. केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार सुनेत्रा पवार, खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, विजय शिवतारे, अमित गोरखे, आमदार उमा खापरे, आमदार शंकर मांडेकर, विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र हुडी, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह. भ. प. जालिंदर मोरे, पालखी सोहळा प्रमुख ह. भ. प. गणेश महाराज मोरे, ह. भ. प वैभव महाराज मोरे, ह. भ. प. दिलीप महाराज मोरे, विश्वस्त ह.भ.प. विक्रमसिंह मोरे, ह. भ. प. उमेश महाराज मोरे, ह. भ. प. लक्ष्मण महाराज मोरे आदी उपस्थित होते.


दर्शन व पूजेनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी वारकरी माऊलींना वंदन केले. मंदिर संस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. महापुजेनंतर पालखीने इनामदार वाड्यातील मुक्कामाकडे प्रस्थान केले. पालखी सोहळ््याचा पुढील मुक्काम उद्योग नगरीतील आकुर्डी येथे असणार आहे.

Previous Post

इराणमधील २ अणुऊर्जा केंद्रांवर इस्रायलचा हल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • संत तुकाराम महाराजांच्यापालखी सोहळ््याचे प्रस्थान
  • इराणमधील २ अणुऊर्जा केंद्रांवर इस्रायलचा हल्ला
  • १५ ऑगस्टपासून लागू होणार फास्टॅग वार्षिक पास
  • मोफत उच्च शिक्षण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा, एकही मुलगी या योजनेपासून वंचित राहणार नाही, याची नोंद घ्यावी – मंत्री चंद्रकांत पाटील
  • फाल्कन २००० जेटसची नागपुरात निर्मिती

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025

Categories

  • Politics
  • state
  • Travel
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • राष्ट्रीय
  • संपादकीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.