सप्रेम नमस्कार,
सोनू निगम,आनंद शिंदे,आदर्श शिंदेसारख्या आघाडीच्या गायकांची गाजत असलेली गाणी, शशिकांत धोत्रे धोत्रेंच्या कल्पक दिग्दर्शनाने सिनेमाच्या प्रत्येक फ्रेममध्ये केलेली मनमोहक रंगाची पखरण आणि आपल्याच मातीतील कलाकारांनी जीव ओतून केलेले काम.. निर्मळ मनोरंजनाची भूक भागविणारी भट्टी जमलीय!महाराष्ट्रातील १३८ थिएटरमध्ये “सजना” हा सिनेमा गाजतोय!.. प्रत्येक बार्शीकर सिनेरसिकाने तर हा सिनेमा पाहिलाच पाहिजे,कारण हा सिनेमा आमच्या बार्शीचे अभिनेता अभय चव्हाण, विजय शिखरे, महेश क्षीरसागर, कला दिग्दर्शक अतुल लोखंडे, माधवराव देशमुख इ. कलावंतांनीही आपल्या अदाकारीने सजविला आहे.
राजा माने.
नम्र आवाहन..!
नमस्कार,
सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय चित्रकार शशीकांत धोत्रे यांचा बहुप्रतीक्षित सजना मराठी चित्रपट उद्या महाराष्ट्र राज्यासह बार्शीत प्रदर्शित होतोय.
मी चित्रपटात नायिकेच्या वडिलांच्या भूमिकेत काम केलंय, चित्रपट निर्माण करण्यात अनेकांकडून अत्यंत कष्ट घेण्यात आलंय.
आपण सहपरीवार सजना पहावा.
ही नम्र विनंती..
गोल्डन सिनेमा, 12, 6, 9 व
छत्रपती सिनेमा, दुपारी 3 वाजता असे शोज् उपलब्ध आहेत. तसेच
ऑनलाइन अॅडव्हान्स बुकिंग देखिल सुरु आहे.
आपला:
विजय शिखरे,
अभिनेता
https://www.facebook.com/share/v/1C6wLzLwiu/