URGENT/तातडीचे
सर्व जिल्हा अध्यक्ष,तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्षांना महत्वाची सूचना
सप्रेम नमस्कार ,
स्वतःसह आपले पदाधिकारी व सदस्यांची यादी,नाव, पत्ता, मोबाईल नंबर,जन्मतारीख, चॅनेल/न्यूज पोर्टलचे नाव आणि फॉलोअर्स/सबस्क्राईबर ची संख्या या तपशिलासह बुधवार दि.६ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ८ वाजेपर्यंत
राज्य उपाध्यक्ष सतिशभाऊ सावंत (+91 80802 69201) तसेच
गौस पटेल सर (+91 99601 55015) या दोघांच्याही व्हॉट्सअपवर पाठवावे. पुढील वाटचालीच्या नियोजनासाठी माहिती तातडीने पाठविणे अनिवार्य आहे.
गौस पटेल यांच्यावर आपण संघटनेची, संवाद, संपर्क व प्रशासकीय जबाबदारी सोपविली आहे.
धन्यवाद.
आपला,
राजा माने
संस्थापक अध्यक्ष, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र, मुंबई.