Monday, June 16, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com

मेहुल चोक्सीला अटक, बेल्जियममध्ये कारवाई

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
April 15, 2025
in राष्ट्रीय
0
मेहुल चोक्सीला अटक, बेल्जियममध्ये कारवाई
0
SHARES
2
VIEWS

चोक्सी पीएनबी घोटाळ््यातील आरोपी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ््यातील मुख्य आरोपी आणि फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक करण्यात आली. भारतीय सुरक्षा एजन्सींच्या विनंतीवरून चोक्सीला अटक झाली. केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) बेल्जियममधील सरकारकडे विनंती केली होती. त्यानंतर ६५ वर्षीय मेहुल चोक्सीला अटक करण्यात आली. तो आता तुरुंगात आहे.


मेहुल चोक्सी याने पंजाब नॅशनल बँकेत १३,५०० कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा केला होता. अटकेपासून वाचण्यासाठी तो भारतातून बेल्जियममध्ये फरार झाला होता. तो तेथे त्याची पत्नी प्रीती चोक्सीसोबत अँटवर्पमध्ये राहात होता. प्रीती चोक्सीकडे बेल्जियमचे नागरिकत्व आहे. चोक्सीकडे बेल्जियममध्ये ह्यएफ रेसिडेन्सी कार्डह्ण आहे. मेहुल चोक्सीला अटक करताना बेल्जियम पोलिसांनी मुंबई न्यायालयाने त्याच्याविरुद्ध जारी केलेल्या दोन अटक वॉरंटचा हवाला दिला. मुंबई न्यायालयाने वॉरंट २३ मे २०१८ आणि १५ जून २०२१ रोजी जारी करण्यात आले होते.

चोक्सीच्या एकूण ४१ मालमत्ता जप्त
२०१८ मध्ये ईडीने चोक्सीच्या १,२१७ कोटी रुपयांच्या ४१ स्थावर मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केल्या होत्या. जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये मुंबईतील आलिशान भागात असलेले त्याचे दोन फ्लॅट, कोलकातामधील एक मॉल, मुंबई-गोवा महामार्गावरील २७ एकर जमीन यांचा समावेश आहे.

पंजाब बँकेची फसवणूक
पंजाब नॅशनल बँकेतील १३,८५० कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ््याप्रकरणी मेहुल चोक्सीवर सीबीआय आणि ईडीकडून खटला दाखल केला आहे. या प्रकरणात चोक्सीचा पुतण्या नीरव मोदीसुद्धा आरोपी आहे. तो लंडनमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. त्याचे प्रत्यार्पण होण्याची शक्यता आहे. मेहुल चोक्सी जानेवारी २०१८ मध्ये त्याचा पुतण्या नीरव मोदीसह भारतातून पळून गेला होता.

Previous Post

भविष्यात टोलनाके राहणार नाहीत

Next Post

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Next Post
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • संजय कपूरच्या व्यावसायिक साम्राज्याचे मालक कोण?
  • इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, ४ ठार
  • नीट परीक्षेत राजस्थानचा महेश कुमार देशात अव्वल
  • ११०९ दिंड्यांना मिळणार अनुदान
  • नवी मुंबईत ५ आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे कॅम्पस उघडणार

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025

Categories

  • Politics
  • state
  • Travel
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • राष्ट्रीय
  • संपादकीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.