Tuesday, July 8, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

तुळजापूर ड्रग्ज प्रकरण,१० हजार पानी आरोपपत्र

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
April 16, 2025
in क्राईम, महाराष्ट्र
0
तुळजापूर ड्रग्ज प्रकरण,१० हजार पानी आरोपपत्र
0
SHARES
4
VIEWS


तुळजापूर : राज्यातील सर्वाधिक गाजत असलेल्या तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात मंगळवार दि. १५ एप्रिल रोजी येथील विशेष सत्र न्यायालयात पोलिसांनी तब्बल १० हजार पानी दोषारोपपत्र दाखल केले असून या प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया आता अधिक गतीने सुरू होणार आहे. तपास अधिका-यांनी दोषारोपपत्रात अनेक महत्वाच्या बाबी नोंदविल्या आहेत. त्यामुळे यात आता पेडलर पुजारी, राजकीय कनेक्शनही समोर येऊ शकते.

१४ फेब्रुवारी २०२५ रोजी तामलवाडी पोलिस ठाण्यात या प्रकरणी प्रथम गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी केलेल्या तपासानंतर आज गुन्हा घडून ६० दिवसांनी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. तपास अधिकारी गोकुळ ठाकूर यांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर करताना अनेक महत्वाच्या बाबींचा समावेश केला आहे. यात घटनास्थळाचे पंचनामे, आरोपींचे जबाब, कॉल डिटेल रेकॉर्डस (सीडीआर), मोबाईल लोकेशन डेटा आणि इतर तांत्रिक पुरावे सादर करण्यात आले आहेत.

ड्रग्ज विस्तार पुणे,
मुंबई, सोलापूरपर्यंत

या प्रकरणात केवळ तुळजापूर नव्हे, तर मुंबई, सोलापूर आणि पुणे या ठिकाणच्या ड्रग्ज नेटवर्कशी संबंधित धागेदोरे सापडल्याचे दोषारोपपत्रात नमूद आहे. त्यामुळे हे प्रकरण केवळ स्थानिक मर्यादेत नसून राज्यव्यापी स्वरूपाचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

३५ आरोपींवर गुन्हा दाखल
यापैकी १४ आरोपी सध्या अटकेत, तर २१ आरोपी अजूनही फरार आहेत. पोलिसांनी ८० नागरिकांना नोटीसा देऊन चौकशीसाठी बोलावले होते. फरार आरोपींपैकी काहींनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज देखील दाखल केले आहेत.

Previous Post

संभाजी भिडेंना वाघ्या कुत्रा तर चावला नाही ना?

Next Post

वानखेडेमधील स्टँडला रोहित शर्माचे नाव

Related Posts

रिक्त पदांसाठी आता लवकरच ‘मेगा भरती’
महाराष्ट्र

रिक्त पदांसाठी आता लवकरच ‘मेगा भरती’

July 8, 2025
पंढरीत यंदा विक्रमी २८ लाख भाविक!
महाराष्ट्र

पंढरीत यंदा विक्रमी २८ लाख भाविक!

July 7, 2025
१८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० च्या खाली!
महाराष्ट्र

१८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० च्या खाली!

July 7, 2025
नाशिक जिल्ह्यातील दाम्पत्य मानाचे वारकरी
महाराष्ट्र

नाशिक जिल्ह्यातील दाम्पत्य मानाचे वारकरी

July 6, 2025
मराठी अस्मितेसाठी एकत्र, आता एकत्रच राहणार
महाराष्ट्र

मराठी अस्मितेसाठी एकत्र, आता एकत्रच राहणार

July 6, 2025
औरंगजेबाची कबर हटविणार नाही
महाराष्ट्र

शाळेतील शिपायांची कंत्राटी पद्धतीने भरती, सत्ताधारी आमदारांचाच विरोध

July 5, 2025
Next Post
वानखेडेमधील स्टँडला रोहित शर्माचे नाव

वानखेडेमधील स्टँडला रोहित शर्माचे नाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

भारताचे संजोग गुप्ता आयसीसीचे नवे सीईओ

भारताचे संजोग गुप्ता आयसीसीचे नवे सीईओ

July 8, 2025
रिक्त पदांसाठी आता लवकरच ‘मेगा भरती’

रिक्त पदांसाठी आता लवकरच ‘मेगा भरती’

July 8, 2025
पंढरीत यंदा विक्रमी २८ लाख भाविक!

पंढरीत यंदा विक्रमी २८ लाख भाविक!

July 7, 2025

Top 5 News

  • अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाना पाटेकर स्वतःच “स्वच्छ नाना”चा सत्कार करतो तेंव्हा…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • डाॅ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुण्यात प्रतिबिंब प्रतिष्ठानचे लोकार्पण आणि महाराष्ट्र महागौरव पुरस्कार वितरण सोहळा थाटात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.