Monday, August 4, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

टीम इंडियाच्या कोचसह ३ जणांची हकालपट्टी

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
April 18, 2025
in क्रिकेट, राष्ट्रीय
0
टीम इंडियाच्या कोचसह ३ जणांची हकालपट्टी
0
SHARES
5
VIEWS

आयपीएलदरम्यान बीसीसीआयची मोठी कारवाई!
मुंबई : प्रतिनिधी

बीसीसीआयने कोच गौतम गंभीरच्या जवळच्या सहकाºयांची पदावरून हकालपट्टी केली. या वर्षी आॅस्ट्रेलियात संपलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमधील खराब कामगिरी आणि ड्रेसिंग रूममधून लीक झालेल्या गोष्टी लक्षात घेऊन बीसीसीआयने हे कठोर पाऊल उचलले. अभिषेक नायर व्यतिरिक्त क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप आणि प्रशिक्षक सोहम देसाई यांना संघातून काढून टाकण्यात आले. हे दोघेही ३ वर्षांहून अधिक काळ संघाशी जोडले होते. त्यामुळे नियमांनुसार आता त्यांच्या जागी नवीन भरती केली जाईल. आयपीएल २०२५ दरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मोठी कारवाई केली. त्यामुळे हा गंभीरला धक्का मानला जात आहे.

नायरच्या जागी कोणालाही नियुक्त केले जाणार नाही, कारण सीतांशु कोटक आधीच टीम इंडियाशी फलंदाजी प्रशिक्षक म्हणून जोडलेले आहेत. दिलीपचे काम सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डेस्केट पाहतील. ट्रेनर सोहम देसाईची जागा एड्रियन ली रु घेईल, जो सध्या आयपीएलमध्ये पंजाब किंग्जसोबत आहे. तो २००८ ते २०१९ पर्यंत केकेआर संघासोबत होता. त्याने २००२ ते २००३ पर्यंत टीम इंडियासोबतही काम केले. त्याने बीसीसीआयसोबत करार केला.

भारतीय संघाने बॉर्डर गावसकर ट्रॉफी १-३ ने गमावली. या मालिकेत अश्विनने अचानक निवृत्ती घेतली. रोहित शर्माने सिडनी कसोटीतून स्वत:ला बाहेर काढले होते, त्यानंतर संघात सर्व काही ठीक नसल्याची अटकळ बांधली जाऊ लागली. भारतीय ड्रेसिंग रूममधूनही बातम्या आल्या, ज्यामुळे हे प्रकरण आणखी तापले. एका सदस्याने बीसीसीआयकडे याबद्दल तक्रारही केली होती. याआधी टीम इंडियाने घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध लज्जास्पद कामगिरी केली होती. न्यूझीलंडने कसोटी मालिकेत भारताचा ३-० असा पराभव केला.

केंद्रीय करारातही होणार मोठे बदल
आयपीएल २०२५ च्या उद्घाटन समारंभाच्या दिवशी बीसीसीआयच्या सर्वोच्च समितीची बैठक झाली. यावेळी केंद्रीय कराराबद्दल सखोल चर्चा झाली. बैठकीनंतर दोन दिवसांनी, भारतीय महिला क्रिकेट संघाचे करार जाहीर करण्यात आले. पण पुरुष संघाचे करार अद्याप जाहीर झालेले नाहीत. सूत्रांच्या माहितीनुसार पुरुष संघाच्या केंद्रीय करारात मोठे बदल दिसून येऊ शकतात. यामुळे काही मोठी नावे वगळली जाऊ शकतात. त्याच वेळी आयपीएलनंतर इंग्लंड दौºयावर जाण्यापूर्वी बीसीसीआय केंद्रीय कराराची घोषणा करू शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

Previous Post

उद्योगासाठी विमानतळ कनेक्टिव्हिटी आवश्यक

Next Post

मांजरेकर, खेर, बर्वे, पांचाळेंना राज्य शासनाचे पुरस्कार

Related Posts

पृथ्वीचा एमआरआय स्कॅनर निसार उपग्रहाचे प्रक्षेपण
राष्ट्रीय

पृथ्वीचा एमआरआय स्कॅनर निसार उपग्रहाचे प्रक्षेपण

July 31, 2025
२२ एप्रिलच्या हल्ल्याचा २२ मिनिटांत बदला
राष्ट्रीय

२२ एप्रिलच्या हल्ल्याचा २२ मिनिटांत बदला

July 29, 2025
ट्रम्प खोटे बोलतात, हे संसदेत सांगा
राष्ट्रीय

ट्रम्प खोटे बोलतात, हे संसदेत सांगा

July 29, 2025
महाराष्ष्ट्र कन्या दिव्या देशमुख वर्ल्ड चॅम्पियन
आंतरराष्ट्रीय

महाराष्ष्ट्र कन्या दिव्या देशमुख वर्ल्ड चॅम्पियन

July 28, 2025
ऑपरेशन सिंदूरवरून विरोधकांकडून प्रश्नांचा भडिमार
राष्ट्रीय

ऑपरेशन सिंदूरवरून विरोधकांकडून प्रश्नांचा भडिमार

July 28, 2025
जडेजा-वाॅशिंग्टनची सुंदर फलंदाजी
क्रिकेट

जडेजा-वाॅशिंग्टनची सुंदर फलंदाजी

July 27, 2025
Next Post
मांजरेकर, खेर, बर्वे, पांचाळेंना राज्य शासनाचे पुरस्कार

मांजरेकर, खेर, बर्वे, पांचाळेंना राज्य शासनाचे पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

August 3, 2025
जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना

जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना

August 3, 2025
गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री

गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री

August 1, 2025

Top 5 News

  • अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाना पाटेकर स्वतःच “स्वच्छ नाना”चा सत्कार करतो तेंव्हा…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • डाॅ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुण्यात प्रतिबिंब प्रतिष्ठानचे लोकार्पण आणि महाराष्ट्र महागौरव पुरस्कार वितरण सोहळा थाटात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.