सोलापूर : सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रात आपला निर्मळ स्वभाव, सेवा आणि सामाजिक बांधिलकीमुळे लोकप्रिय असलेले.. गेल्या तीन दशकांत विविध क्षेत्रात कर्तबगारी दर्शविणाऱ्या शेकडो बालक-बालिकांच्या मातांचे आरोग्य रक्षक डॉ. अजित गांधी व सौ.माधवी यांची कन्या डॉ.अपूर्वा आणि सतीश व सौ.नूतन जोशी यांचे चिरंजीव डॉ. ओंकार यांचा विवाह झाला.त्या निमित्ताने आयोजित स्वागत समारंभात अजित गांधी यांच्याच रुग्णालयात जन्म घेतलेली आज दहा वर्षाची असलेली नात सारा व आठ वर्षाचा नातू अर्जून यांच्यासह सहभागी होताना एक वेगळाच होता. माझी पत्नी सौ.मंदा, कन्या सौ. शिल्पा आणि जावई तेजस दौलतराव राऊत या आनंदाचे भागीदार होतो, हे विशेष!
राजा माने.