Monday, August 4, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

२६ राफेल मरीन विमाने खरेदी करार

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
April 29, 2025
in राष्ट्रीय
0
२६ राफेल मरीन विमाने खरेदी करार
0
SHARES
2
VIEWS


फ्रान्ससोबत ६३ हजार कोटींचा करार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. दोन्ही बाजूंनी लष्करी सराव सुरु झाला आहे. सैनिकी पातळीवर हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे युद्धजन्य स्थिती निर्माण झालेली असतानाच भारताने फ्रान्ससोबत मोठा करार केला. तब्बल २६ राफेल मरीन विमाने खरेदी करण्यासाठी २ देशांत करार झाला. हा करार ६३ हजार कोटी रुपयांचा आहे.
या करारानुसार भारतीय नौदल फ्रान्सकडून २६ लढाऊ विमाने खरेदी करणार आहे. या करारावेळी भारताचे प्रतिनिधीत्व संरक्षण सचिव राजेशकुमार सिंह यांनी केले. यावेळी नौसेनेचे उपप्रमुख व्हाईस अ‍ॅडमिरल के. स्वामीनाथनदेखील उपस्थित होते. भारताला फ्रान्सकडून २२ सिंगल-सीट आणि ४ ट्विन-सीट विमाने मिळतील. या कराराचा मोठा फटका पाकिस्तानला बसेल. कारण भारतीय नौदल नवी विमाने आयएनएस विक्रांतवर तैनात करणार आहे. १९७१ च्या युद्धात भारतीय नौदलाने पाकिस्तानची दाणादाण उडविली होती. आता नव्या विमानांमुळे नौदलाची ताकद आणखी वाढणार आहे.
नवी विमाने ठरणार गेमचेंजर
फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हिएशनकडून तयार केल्या जाणा-या राफेल-एम विमानांचा वापर विविध प्रकारच्या कारवायांसाठी केला जाऊ शकतो. ही विमाने नौदलासाठी गेमचेंजर ठरू शकतात. या करारामुळे भारताची सागरी सुरक्षा आणखी मजबूत होणार आहे. २०२९ पासून भारताला विमाने मिळण्यास सुरुवात होणार असून २०३१ पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण झालेली असेल.

Previous Post

विक्रमी शतक, वैभवशाली कामगिरी

Next Post

न्या. बी. आर. गवई ५२ वे सरन्यायाधीश

Related Posts

पृथ्वीचा एमआरआय स्कॅनर निसार उपग्रहाचे प्रक्षेपण
राष्ट्रीय

पृथ्वीचा एमआरआय स्कॅनर निसार उपग्रहाचे प्रक्षेपण

July 31, 2025
२२ एप्रिलच्या हल्ल्याचा २२ मिनिटांत बदला
राष्ट्रीय

२२ एप्रिलच्या हल्ल्याचा २२ मिनिटांत बदला

July 29, 2025
ट्रम्प खोटे बोलतात, हे संसदेत सांगा
राष्ट्रीय

ट्रम्प खोटे बोलतात, हे संसदेत सांगा

July 29, 2025
महाराष्ष्ट्र कन्या दिव्या देशमुख वर्ल्ड चॅम्पियन
आंतरराष्ट्रीय

महाराष्ष्ट्र कन्या दिव्या देशमुख वर्ल्ड चॅम्पियन

July 28, 2025
ऑपरेशन सिंदूरवरून विरोधकांकडून प्रश्नांचा भडिमार
राष्ट्रीय

ऑपरेशन सिंदूरवरून विरोधकांकडून प्रश्नांचा भडिमार

July 28, 2025
भारत-ब्रिटनमध्ये सामंजस्य करार
आंतरराष्ट्रीय

भारत-ब्रिटनमध्ये सामंजस्य करार

July 25, 2025
Next Post
न्या. बी. आर. गवई ५२ वे सरन्यायाधीश

न्या. बी. आर. गवई ५२ वे सरन्यायाधीश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

August 3, 2025
जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना

जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना

August 3, 2025
गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री

गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री

August 1, 2025

Top 5 News

  • अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाना पाटेकर स्वतःच “स्वच्छ नाना”चा सत्कार करतो तेंव्हा…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • डाॅ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुण्यात प्रतिबिंब प्रतिष्ठानचे लोकार्पण आणि महाराष्ट्र महागौरव पुरस्कार वितरण सोहळा थाटात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.