Monday, August 4, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

महात्मा गांधींच्या वैष्णव जन या गाण्यामुळे जग एकत्र

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
May 1, 2025
in राष्ट्रीय
0
आता अतिरेक्यांना गाडून टाकण्याची वेळ
0
SHARES
2
VIEWS

पंतप्रधान नरेंद्र मोदी ;”वेव्हज 2025″ परिषदेचे थाटात उद्घाटन

मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टी जगभरातील लाखो रसिकांच्या हृदयापर्यंत पोहोचली असून प्रत्येक कथा ही भारतीय संस्कृतीचा आवाज बनली आहे, असे सांगतानाच गांधीजींच्या १५० व्या जयंतीनिमित्त मी त्यांचे आवडते भजन “वैष्णव जन ” सर्वांना गायला सांगितले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत जगभरातील कलाकारांनी ते गायले. त्याचा परिणाम म्हणजे, जग एकत्र आले, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी काढले.

मीडिया आणि मनोरंजन उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबईत आयोजित “WAVES 2025” या जागतिक परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले. ही परिषद ४ मे पर्यंत सुरू राहील.

मोदी म्हणाले की, आज १०० हून अधिक राष्ट्रांमधील कलाकार, नवोन्मेषक, गुंतवणूकदार आणि धोरणकर्ते एकाच छताखाली एकत्र आले आहेत. आम्ही प्रतिभा आणि सर्जनशीलतेच्या जागतिक परिसंस्थेचा पाया रचत आहोत. वेव्हज हे प्रत्येक कलाकार आणि निर्मात्याचे जागतिक व्यासपीठ बनलेले आहे.
गेल्या शतकात,भारतीय चित्रपटसृष्टीने जगाच्या प्रत्येक भागात लोकप्रिय यश मिळवले आहे. राज कपूर यांची रशियातील, सत्यजित रे यांची कान्समधील तर आरआरआरच्या ऑस्करमधील लोकप्रियतेच्या यशाचा प्रामुख्याने समावेश आहे.

भारतात ११२ वर्षांपूर्वी म्हणजे, ३ मे १९१३ रोजी राजा हरिश्चंद्र हा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला होता. दादासाहेब फाळके या चित्रपटाचे निर्माते होते. राष्ट्रीय मंचावर टपाल तिकीटे प्रसिद्ध करून भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांचे आम्ही स्मरण केले आहे. गेल्यावर्षी, गेमिंगमुळे संगीत क्षेत्रातील लोकांची भेट झाली. भारताच्या सर्जनशील क्षमतेबद्दल त्यांच्याशी चर्चा झाल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

“व्हेवज 2025” या परिषदेत जगातील तब्बल ९० देशांमधून सुमारे १० हजार प्रतिनिधी, १ हजार निर्माते, ३०० कंपन्या आणि ३५० स्टार्टअप्स सहभागी झाले आहेत.
त्यामध्ये नेटफ्लिक्स, अमेझॉन, गुगल, मेटा, ॲडोब टाटा, सोनी, रिलायन्स, यश राज फिल्म्स, बालाजी टेलिफिल्म्स, सारेगामा आणि जेटसिंथेसिस, न्यूरल गॅरेज, फ्री स्ट्रीम टेक यासारख्या कंपन्यांचा समावेश आहे. या परिषदेत टेलीकास्ट, इन्फोटेनमेंट, AVGC-XR, चित्रपट आणि डिजिटल मीडियासह विविध क्षेत्रांमध्ये ४२ सत्रे, ३९ ब्रेकआउट सत्रे आणि ३२ मास्टरक्लास होणार आहेत.

Previous Post

१०० दिवसांत ७८ टक्के उद्दिष्ट पूर्ण

Next Post

बिहारच्या मुख्यमंत्र्यांकडून वैभवला बक्षीस

Related Posts

पृथ्वीचा एमआरआय स्कॅनर निसार उपग्रहाचे प्रक्षेपण
राष्ट्रीय

पृथ्वीचा एमआरआय स्कॅनर निसार उपग्रहाचे प्रक्षेपण

July 31, 2025
२२ एप्रिलच्या हल्ल्याचा २२ मिनिटांत बदला
राष्ट्रीय

२२ एप्रिलच्या हल्ल्याचा २२ मिनिटांत बदला

July 29, 2025
ट्रम्प खोटे बोलतात, हे संसदेत सांगा
राष्ट्रीय

ट्रम्प खोटे बोलतात, हे संसदेत सांगा

July 29, 2025
महाराष्ष्ट्र कन्या दिव्या देशमुख वर्ल्ड चॅम्पियन
आंतरराष्ट्रीय

महाराष्ष्ट्र कन्या दिव्या देशमुख वर्ल्ड चॅम्पियन

July 28, 2025
ऑपरेशन सिंदूरवरून विरोधकांकडून प्रश्नांचा भडिमार
राष्ट्रीय

ऑपरेशन सिंदूरवरून विरोधकांकडून प्रश्नांचा भडिमार

July 28, 2025
भारत-ब्रिटनमध्ये सामंजस्य करार
आंतरराष्ट्रीय

भारत-ब्रिटनमध्ये सामंजस्य करार

July 25, 2025
Next Post
विक्रमी शतक, वैभवशाली कामगिरी

बिहारच्या मुख्यमंत्र्यांकडून वैभवला बक्षीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

August 3, 2025
जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना

जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना

August 3, 2025
गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री

गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री

August 1, 2025

Top 5 News

  • अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाना पाटेकर स्वतःच “स्वच्छ नाना”चा सत्कार करतो तेंव्हा…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • डाॅ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुण्यात प्रतिबिंब प्रतिष्ठानचे लोकार्पण आणि महाराष्ट्र महागौरव पुरस्कार वितरण सोहळा थाटात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.