Monday, August 4, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

आयएनएस विक्रांतवरून पाकला घेरणार

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
May 3, 2025
in राष्ट्रीय
0
आयएनएस विक्रांतवरून पाकला घेरणार
0
SHARES
10
VIEWS


जहाजावरील फिरत्या एअरबेसमुळे हवाई हल्ले करणे सोपे
जम्मू : वृत्तसंस्था
पहलगाम हल्ल्याच्या दुसºयाच दिवशी बातमी आली की भारताची सर्वात शक्तिशाली विमानवाहू जहाज आयएनएस विक्रांत अरबी समुद्रात पाकिस्तानकडे रवाना झाली आहे. नौदलाने जहाजविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणीदेखील केली. जर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला तर आयएनएस विक्रांत खूप महत्त्वाची ठरू शकते. नौदलाकडे आधीच त्याच नावाची विमानवाहू जहाज होती, जी १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात मैलाचा दगड ठरली.

भारताच्या तीन-डोमेन संरक्षण रणनीतीमध्ये सागरी आघाडी आता पूर्वीपेक्षा जास्त महत्त्वाची झाली आहे. आयएनएस विक्रांत ही केवळ एक विमानवाहू जहाज नाही तर एक फिरती एअरबेस आणि स्ट्राइक फोर्सदेखील आहे. पाकिस्तानकडे एकही विमानवाहू जहाज नाही. आयएनएस विक्रांत पाकिस्तानसाठी अनेक प्रकारे मोठी समस्या बनू शकते. आयएनएस विक्रांत त्याच्या स्ट्राइक ग्रुपसह म्हणजेच डिस्ट्रॉयर्स, फ्रिगेट्स आणि अँटी-सबमरीन जहाजांसह, पाकिस्तानचे सागरी मार्ग रोखू शकते. कराची बंदर हे पाकिस्तानची जीवनरेखा आहे. ७० टक्के राष्ट्रीय व्यापार आणि ८० टक्के पेट्रोलियम आयात होते. जर आयएनएस विक्रांतने हे बंदर रोखले तर पाकिस्तानचा व्यापार आपोआप थांबणार आहे. पाकिस्तानला तेलाची गरज भासेल. तेलाव्यतिरिक्त औषधे आणि रेशनसह इतर अनेक आवश्यक वस्तू कराची बंदरातून येतात. नाकेबंदीमुळे हे सर्व थांबणार आहे.

आयएनएस विक्रांत

प्रकार: विमानवाहू युद्धनौका
निर्मिती : कोचीन शिपयार्ड लिमिटेड, केरळ
देशी बनावट : ही भारतात पूर्णत: तयार झालेली पहिली विमानवाहू जहाज आहे.
लांबी: सुमारे २६२ मीटर
वजन : ४५,००० टन
गती : २८ नॉट्स (सुमारे ५२ किमी/तास)
एअर विंग : मिग-२९ के फायटर जेट्स, कामोव्ह हेलिकॉप्टर्स, तसेच हलके हेलिकॉप्टर्स
प्रवेश : २ सप्टेंबर २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नौदलात समाविष्ट झाला.

ऐतिहासिक पार्श्वभूमी

आयएनएस विक्रांत हे नाव याआधी १९६१ मध्ये खरेदी केलेल्या ब्रिटीश-निर्मित युद्धनौकेलाही दिले होते, जिचा वापर १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात केला गेला होता.

नवीन विक्रांत (आयएसी-१) हे त्याच परंपरेला पुढे नेणारी युद्धनौका आहे. ही युद्धनौका आत्मनिर्भर भारत अभियानाचा एक महत्त्वाचा भाग आहे. भारत हे विमानवाहू युद्धनौका बनवणाºया निवडक देशांपैकी एक बनले आहे. यामुळे भारतीय नौदलाची हिंद महासागर व प्रदेशातील ताकद वाढली आहे.

…तर पाकला तेल मिळणे बंद
लेफ्टनंट जनरल (निवृत्त) मोहन भंडारी यांच्या मते युद्धाच्या बाबतीत पाकिस्तानसाठी सर्वात मोठे आव्हान तेल आणि ल्यूब्रिकंट असेल. पाकिस्तानकडे टँक चालवण्यासाठी जास्त तेल नाही. जर भारतीय सैन्याने अरबी समुद्रात जाणारा मार्ग रोखला तर पाकिस्तानला तेल मिळणे बंद होईल.

आयएनएस विक्रांत
ठरू शकते गेमचेंजर

आयएनएस विक्रांतच्या स्ट्राइक ग्रुपमध्ये समाविष्ट असलेले एमआयजी-२९ के लढाऊ विमान ८५० किलोमीटरपर्यंत हल्ला करू शकतात. त्यात ६४ बराक आणि १६ ब्रम्होस क्षेपणास्त्रे आहेत, जी हवेत आणि जमिनीवर अचूकपणे लक्ष्य गाठण्यास सक्षम आहेत. ही जेट्स आणि क्षेपणास्त्रे काही मिनिटांत पाकिस्तानचे नौदल तळ, विमानतळ किंवा इतर महत्त्वाची ठिकाणे नष्ट करू शकतात. जर आयएनएस विक्रांत पाकिस्तानसमोर उभी राहिली तर ती सहजपणे हल्ला करू शकते. उपग्रह प्रतिमांनुसार पाकिस्तानकडे फक्त दोन जुन्या पाणबुड्या आहेत, ज्या आयएनएस विक्रांतशी स्पर्धा करू शकत नाहीत, उर्वरित दुरुस्त्या सुरू आहेत. जर युद्ध झाले तर आयएनएस विक्रांत गेम चेंजर ठरेल.

Previous Post

पालकमंत्री पाटील यांची आनंदराव पवार यांच्या संपर्क कार्यालयास भेट

Next Post

संशोधन क्षेत्रात देशाची परंपरा वैभवशाली

Related Posts

पृथ्वीचा एमआरआय स्कॅनर निसार उपग्रहाचे प्रक्षेपण
राष्ट्रीय

पृथ्वीचा एमआरआय स्कॅनर निसार उपग्रहाचे प्रक्षेपण

July 31, 2025
२२ एप्रिलच्या हल्ल्याचा २२ मिनिटांत बदला
राष्ट्रीय

२२ एप्रिलच्या हल्ल्याचा २२ मिनिटांत बदला

July 29, 2025
ट्रम्प खोटे बोलतात, हे संसदेत सांगा
राष्ट्रीय

ट्रम्प खोटे बोलतात, हे संसदेत सांगा

July 29, 2025
महाराष्ष्ट्र कन्या दिव्या देशमुख वर्ल्ड चॅम्पियन
आंतरराष्ट्रीय

महाराष्ष्ट्र कन्या दिव्या देशमुख वर्ल्ड चॅम्पियन

July 28, 2025
ऑपरेशन सिंदूरवरून विरोधकांकडून प्रश्नांचा भडिमार
राष्ट्रीय

ऑपरेशन सिंदूरवरून विरोधकांकडून प्रश्नांचा भडिमार

July 28, 2025
भारत-ब्रिटनमध्ये सामंजस्य करार
आंतरराष्ट्रीय

भारत-ब्रिटनमध्ये सामंजस्य करार

July 25, 2025
Next Post

संशोधन क्षेत्रात देशाची परंपरा वैभवशाली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

August 3, 2025
जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना

जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना

August 3, 2025
गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री

गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री

August 1, 2025

Top 5 News

  • अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाना पाटेकर स्वतःच “स्वच्छ नाना”चा सत्कार करतो तेंव्हा…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • डाॅ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुण्यात प्रतिबिंब प्रतिष्ठानचे लोकार्पण आणि महाराष्ट्र महागौरव पुरस्कार वितरण सोहळा थाटात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.