Friday, July 11, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

पाकिस्तानात अब्दाली क्षेपणास्त्राची चाचणी

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
May 3, 2025
in राष्ट्रीय
0
पाकिस्तानात अब्दाली क्षेपणास्त्राची चाचणी
0
SHARES
1
VIEWS


इस्लामाबाद : वृत्तसंस्था
भारत आणि पाकिस्तान दोन्ही बाजूने शक्ती प्रदर्शन सुरु आहे. त्यात पाकिस्तानला युद्धाची जास्त खुमखुमी आली आहे. पाकिस्तानने शनिवारी त्यांच्या नवीन मिसाइलची चाचणी केली. हे बॅलेस्टिक मिसाइल असून त्याची रेंज ४५० किलोमीटर आहे. अब्दाली नावाचे हे बॅलेस्टिक मिसाइल असून ही चाचणी यशस्वी झाल्याचा पाकिस्तानचा दावा आहे. पाकिस्तानच्या सोनमियानी रेंजमध्ये ही चाचणी करण्यात आली. आर्मी स्ट्रेटेजिक फोर्सेज कमांड अंतर्गत ही चाचणी करण्यात आली. आॅपरेशनल यूजर ट्रायलचा हा भाग होता.

आपण आपल्या देशाचे संरक्षण करु शकतो, याची नागरिकांना खात्री पटवून देण्यासाठी ते फायटर जेट्सने युद्ध सराव करतायेत. रणगाड्यांमधून मारक क्षमता दाखवत आहेत. पाकिस्तानचा हा सर्व प्रोपगंडा प्रचार सुरु आहे. वास्तवात त्यांची आर्थिक स्थिती लक्षात घेता युद्ध झाल्यास ते जास्त दिवस टिकाव धरु शकणार नाहीत. भारताच्या सैन्य क्षमतेसमोर पाकिस्तान बराच मागे आहे. मात्र, तरीही ते युद्धाच्या पोकळ डरकाळ््या फोडत आहेत.

अब्दाली वेपन सिस्टमच्या नावाने ओळखल्या जाणाºया या मिसाइलच परीक्षण मिलिट्री ड्रिल ‘एक्सरसाइज इंडस’ अंतर्गत करण्यात आले. या चाचणीदरम्यान पाकिस्तानी सैन्याचे स्ट्रेटेजिक फोर्स कमांडचे कमांडर लेफ्टनेंट जनरल मुहम्मद शाहबाज खान आणि स्ट्रेटेजिक प्लांस डि​वीजनचे डीजी मेजर जनरल शहरयार परवेज बट उपस्थित होते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या कूटनीतिक कारवाइनंतर पाकिस्तान सतत नोटम जारी करुन क्षेत्रात मिसाइल चाचणीची धमकी देत आहे.

ग्लोबल फायरपावर
रँकिंगमध्ये भारताचे स्थान

पाकिस्तान आर्म्ड फोर्सच्या मीडिया आणि पब्लिक रिलेशन विंग इंटर-सर्विसेज पब्लिक रिलेशन्सनुसार या मिसाइल परीक्षण चाचणीचा उद्देशा सैन्याची युद्ध तयारी सुनिश्चित करणे आणि मिसाइलच्या मॉडर्न नेविगेशन सिस्टमसह प्रमुख तंत्रज्ञान निकष चेक करणे होते. ग्लोबल फायरपावर रँकिंगनुसार सैन्य शक्ति आणि शस्त्रास्त्र प्रणालीमध्ये जगातील १४५ देशात भारत चौथ्या स्थानावर आहे. पाकिस्तान १२ व्या नंबरवर आहे.

Previous Post

दहशतवादाचे समर्थन करणाºयांवर कडक कारवाई करणार

Next Post

ढोल-ताशा पथकांचे प्रश्न सोडविणार

Related Posts

राजस्थानात वायूसेनेचे विमान कोसळले
राष्ट्रीय

राजस्थानात वायूसेनेचे विमान कोसळले

July 9, 2025
एज्युकेशन लोन आता १५ दिवसांत मिळणार
राष्ट्रीय

एज्युकेशन लोन आता १५ दिवसांत मिळणार

July 9, 2025
भारताचे संजोग गुप्ता आयसीसीचे नवे सीईओ
राष्ट्रीय

भारताचे संजोग गुप्ता आयसीसीचे नवे सीईओ

July 8, 2025
भारताची संरक्षण निर्यात १२ टक्क्यांनी वाढली
राष्ट्रीय

भारताची संरक्षण निर्यात १२ टक्क्यांनी वाढली

July 7, 2025
नीरव मोदीचा भाऊ नेहाल मोदीला अमेरिकेत अटक
राष्ट्रीय

नीरव मोदीचा भाऊ नेहाल मोदीला अमेरिकेत अटक

July 7, 2025
आता अतिरेक्यांना गाडून टाकण्याची वेळ
राष्ट्रीय

सामान्यांवर आता उपकराचा बोजा!

July 3, 2025
Next Post
ढोल-ताशा पथकांचे प्रश्न सोडविणार

ढोल-ताशा पथकांचे प्रश्न सोडविणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटमध्ये भाविकांची गर्दी

गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटमध्ये भाविकांची गर्दी

July 10, 2025
पंतप्रधान मोदींना ब्राझीलचा सर्वोच्च पुरस्कार

पंतप्रधान मोदींना ब्राझीलचा सर्वोच्च पुरस्कार

July 9, 2025
राजस्थानात वायूसेनेचे विमान कोसळले

राजस्थानात वायूसेनेचे विमान कोसळले

July 9, 2025

Top 5 News

  • अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाना पाटेकर स्वतःच “स्वच्छ नाना”चा सत्कार करतो तेंव्हा…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • डाॅ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुण्यात प्रतिबिंब प्रतिष्ठानचे लोकार्पण आणि महाराष्ट्र महागौरव पुरस्कार वितरण सोहळा थाटात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.