Jay Ho Solutions

Jay Ho Solutions

२०२७ मध्ये होणार जातनिहाय जनगणना

जात जनगणनेचा पहिला टप्पा १ ऑक्टोबर २०२६ पासून

केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केली अधिसूचना, दुसरा टप्पा १ मार्च २०२७ पासून नवी दिल्ली : वृत्तसंस्थागृह मंत्रालयाने सोमवारी जात जनगणनेसाठी अधिसूचना...

इराणमध्ये १० हजार भारतीय अडकले

इराणमध्ये १० हजार भारतीय अडकले

युद्धामुळे वाढली चिंता, भारतीयांमध्ये विद्यार्थी संख्या मोठीविमानतळे बंद असल्याने अडचणनवी दिल्ली : वृत्तसंस्थाइराण आणि इस्रायलमधील संघर्ष चौथ्या दिवशीही सुरू होता....

मोसादने इराणला पोखरले, देशातील यंत्रणा खिळखिळी

मोसादने इराणला पोखरले, देशातील यंत्रणा खिळखिळी

तेहरान : वृत्तसंस्थाइस्रायल-इराण युद्धाने भीषण रुप धारण केले आहे. इराणी नागरिकांनी तेहरान सोडण्यास सुरुवात केली आहे. तेहरानच्या रस्त्यावर शहराबाहेर निघणाऱ्या...

इराण-इस्रायल युद्धाच्या पाकला तीव्र झळा

एकेकाळचे सख्खे मित्र बनले आता कट्टर शत्रू

तेहरान : वृत्तसंस्था इराण आणि इस्रायलमध्ये आता जोरदार युद्ध सुरु झोले. दोन्ही देशांकडून एकमेकांवर क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात येत आहे. एकेकाळी...

मोदींना सायप्रसचा सर्वोच्च पुरस्कार

मोदींना सायप्रसचा सर्वोच्च पुरस्कार

निकोसिया : वृत्तसंस्थापंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. पीएम मोदी सध्या युरोपीयन देश सायप्रसच्या...

संजय कपूरच्या व्यावसायिक साम्राज्याचे मालक कोण?

संजय कपूरच्या व्यावसायिक साम्राज्याचे मालक कोण?

नेमका वाटा कोणाला?, करिष्मा कपूरच्या मुलांना काय मिळणार? मुंबई : प्रतिनिधीअभिनेत्री करिष्मा कपूरचे पूर्वाश्रमीचे पती संजय कपूर एक लोकप्रिय व्यक्तीमत्व...

इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, ४ ठार

इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, ४ ठार

६ जण गंभीर जखमी, ५० जणांना वाचविण्यात यशपुणे : प्रतिनिधीरविवार, दि. १५ जून २०२५ पुण्याच्या मावळमधील कुंडमळ्याजवळ गेलेल्या पर्यटकांसाठी घातवार...

नीट परीक्षेत राजस्थानचा महेश कुमार देशात अव्वल

नीट परीक्षेत राजस्थानचा महेश कुमार देशात अव्वल

मध्य प्रदेशचा उत्कर्ष देशात दुसरा, दिल्लीची अविका मुलीत पहिलीनवी दिल्ली : वृत्तसंस्थाराष्ट्रीय चाचणी संस्थेने (एनटीए) १४ जून २०२५ रोजी नीट...

११०९ दिंड्यांना मिळणार अनुदान

११०९ दिंड्यांना मिळणार अनुदान

मुंबई : प्रतिनिधीआषाढी वारीमध्ये सहभागी होणा-या वारक-यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून, आषाढी वारीनिमित्त मानाच्या १० पालख्यांसोबत येणा-या ११०९...

Page 12 of 51 1 11 12 13 51