Jay Ho Solutions

Jay Ho Solutions

१ मे २०२५ पासून एटीएमवरून पैसे काढणे महागणार

१ मे २०२५ पासून एटीएमवरून पैसे काढणे महागणार

मुंबई : प्रतिनिधीदेशभरात डिजिटल व्यवहार वाढले आहेत, मात्र एटीएम मशिनमधून रोकड काढण्यासाठीही ग्राहकांची रांग पाहायला मिळते. त्यामुळे देशात एटीएम युजर्संची...

अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणात पीआय कुरुंदकरला जन्मठेप

अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणात पीआय कुरुंदकरला जन्मठेप

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात मुख्य आरोपी पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकरला पनवेल सत्र न्यायालयाने सोमवारी जन्मठेपेची...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून पावणेपाच लाख लाटले

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून पावणेपाच लाख लाटले

३ डॉक्टरांविरुद्ध गुन्हा मुंबई : महाराष्ट्रातील गरजू रुग्णांना मोठ्याप्रमाणात वैद्यकीय लाभ मिळवून देणाऱ्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून बोगस नोंदी व...

विलेपार्लेत पाडलेल्या ठिकाणीच जैन मंदिर बांधणार

विलेपार्लेत पाडलेल्या ठिकाणीच जैन मंदिर बांधणार

अखेर मुंबई महापालिकेची माघार मुंबई : विलेपार्ले (पूर्व) येथील २७ वर्षे जुने श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर पाडल्यामुळे संपूर्ण...

म्हातोबा मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांची पुनर्बांधणी

म्हातोबा मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांची पुनर्बांधणी

ग्रामदैवत म्हातोबाच्या मूळ ठिकाणी जाणे झाले अधिक सुकर मंदिरे सामाजिक ऐक्य आणि संस्काराचे केंद्र- ना. पाटील कोथरूडचे ग्रामदैवत श्री म्हातोबाचे...

जम्मू-काश्मिरात ढगफुटी

जम्मू-काश्मिरात ढगफुटी

तिघांचा मृत्यू, जनजीवन विस्कळीत, शेकडो लोकांचे स्थलांतरश्रीनगर : वृत्तसंस्थाजम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे हाहाकार उडाला असून, पावसाची संततधार आणि ढगफुटीच्या घटनेने भीषण...

मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार!

मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार!

टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना पुन्हा धक्का देण्याच्या तयारीतनवी दिल्ली : वृत्तसंस्थामोबाईलचे रिचार्ज महागले आहेत, अशी तक्रार नेहमीच केली जाते. मात्र आजकाल...

पुण्यातील डॉ. घैसासविरोधात कारवाई होणार

पुण्यातील डॉ. घैसासविरोधात कारवाई होणार

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरही उगारणार बडगापुणे : प्रतिनिधीडिपॉझिट न भरल्यामुळे उपचारांअभावी जीव गमावावा लागलेल्या पुण्यातील तनिषा भिसे प्रकरणात आता सरकारने आक्रमक...

कॉंग्रेसला धक्का, संग्राम थोपटे भाजपमध्ये जाणार

कॉंग्रेसला धक्का, संग्राम थोपटे भाजपमध्ये जाणार

पुणे : प्रतिनिधीएकीकडे कॉंग्रेस भाजपविरोधात आक्रमक होत आहे. मात्र, त्याचवेळी कॉंग्रेसचे बडे नेते पक्षाला सोडचिठ्ठी देताना दिसत आहेत. आता माजी...

Page 31 of 41 1 30 31 32 41