Jay Ho Solutions

Jay Ho Solutions

टीम इंडियाच्या कोचसह ३ जणांची हकालपट्टी

टीम इंडियाच्या कोचसह ३ जणांची हकालपट्टी

आयपीएलदरम्यान बीसीसीआयची मोठी कारवाई!मुंबई : प्रतिनिधीबीसीसीआयने कोच गौतम गंभीरच्या जवळच्या सहकाºयांची पदावरून हकालपट्टी केली. या वर्षी आॅस्ट्रेलियात संपलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमधील...

उद्योगासाठी विमानतळ कनेक्टिव्हिटी आवश्यक

उद्योगासाठी विमानतळ कनेक्टिव्हिटी आवश्यक

अमरावती विमानतळाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण अमरावती : प्रतिनिधीजिथे विमानतळ आहे तिथे उद्योग उभे राहतात. यामुळे उद्योग हवे असतील तर विमानतळ...

औरंगजेबाची कबर हटविणार नाही

देशात एक संपर्कसूत्र तयार करण्यासाठी हिंदी शिकली पाहिजे – मुख्यमंत्री

मुंबई: महाराष्ट्रात मराठी भाषा सर्वांना आलीच पाहिजे. मात्र, देशात एक संपर्कसूत्र तयार करण्यासाठी पर्याय म्हणून लोकांनी हिंदी भाषा शिकण्याची गरज...

रायगडावरून वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा : संभाजीराजे

रायगडावरून वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा : संभाजीराजे

मुंबई: रायगडावरील वाघ्या कुत्र्याचे शिल्प हटवले जावे ही माझी आधीपासूनची भूमिका आहे. दंतकथेतून हे पात्र तयार झाले असून ते हटवण्याविषयी...

कुणाल कामराच्याअटकेला स्थगिती

कुणाल कामराच्याअटकेला स्थगिती

जबाब नोंदविण्यासाठी अटकेची गरज नाही : मुंबई हायकोर्टमुंबई : प्रतिनिधीस्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराचा जबाब नोंदवण्यासाठी त्याच्या अटकेची गरज नाही. तुम्ही...

महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण

महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, देशाचे माजी उपपंतप्रधान, माजी संरक्षणमंत्री, लोकसभेचे विरोधी पक्षनेते, उत्कृष्ट संसदपटू, उदारमतवादी आणि अभ्यासू नेते, व्यासंगी साहित्यिक, पंचायतराज...

येत्या वर्षापासून राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरण

येत्या वर्षापासून राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरण

पायाभूत, पूर्वतयारी, पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक अशा ४ टप्प्यांत शिक्षण मुंबई : प्रतिनिधीराष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार राज्यातील शाळांमध्ये नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी...

न्या. गवई ५२ वे सरन्यायाधीश?

न्या. गवई ५२ वे सरन्यायाधीश?

पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सुपुत्राला संधी?नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी बुधवारी केंद्रीय कायदा मंत्रालयाकडे न्यायमूर्ती बी. आर. गवई...

अमरावतीच्या विकासाला अधिक गती मिळणार

अमरावतीच्या विकासाला अधिक गती मिळणार

- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील अमरावती : अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अमरावती विमानतळाचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...

काँग्रेस आंदोलनात खासदार वर्षा गायकवाड जखमी

काँग्रेस आंदोलनात खासदार वर्षा गायकवाड जखमी

ईडी कार्यालयाबाहेर आंदोलनमुंबई : नॅशनल हेराल्ड आणि असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडमधील मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोनिया गांधी, राहुल गांधी,...

Page 33 of 41 1 32 33 34 41