पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील स्मारकाचे काम फेब्रुवारी महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न करू : पालकमंत्री चंद्रकांत पाटील
सांगली : सांगली येथे पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील स्मारक प्रकल्पाची आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाहणी केली. कै. पद्मभूषण डॉ....