Jay Ho Solutions

Jay Ho Solutions

औरंगजेबाची कबर हटविणार नाही

राज्यात १० दिवसांची आयकॉनिक रेल्वे टूर

मुंबई : प्रतिनिधीमुंबईतील अनेक रेल्वे प्रकल्पांची कामे प्रगतीपथावर आहेत. राज्यात १३२ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात १ लाख...

शिवरायांच्या समाधी स्मारकाचा जन्मशताब्दी सोहळा संस्मरणीय प्रसंग

शिवरायांच्या समाधी स्मारकाचा जन्मशताब्दी सोहळा संस्मरणीय प्रसंग

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया रायगड : प्रतिनिधीहिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवतीर्थ रायगड...

मुंबई हल्ल्याचा सूत्रधार भारताच्या ताब्यात

मुंबई हल्ल्याचा सूत्रधार भारताच्या ताब्यात

तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण, विमानाने भारतात आणले नवी दिल्ली : वृत्तसंस्थामुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला भारतात आणण्यात आले आहे....

एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी मंत्री सरनाईक

एसटी कर्मचा-यांचे अर्धे वेतन रखडले

तब्बल ४४ टक्के कपात, रखडलेले वेतन मंगळवारपर्यंत देणारमुंबई : प्रतिनिधीरात्र-दिवस जनतेची सेवा करणा-या एसटी बस कर्मचा-यांचे मार्च महिन्याचे केवळ ५६...

फ्रान्ससोबत राफेल मरीन फायटर जेट खरेदी करार

फ्रान्ससोबत राफेल मरीन फायटर जेट खरेदी करार

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभारतीय नौदलासाठी फ्रान्सकडून २६ राफेल मरीन फायटर जेट खरेदी करण्याच्या ६३ हजार कोटींच्या मेगा डीलला कॅबिनेट ऑन...

जागतिक व्यापार युद्धाचा भडका!

ट्रम्प टॅरिफ ९० दिवसांसाठी स्थगित

७५ देशांना तूर्त दिलासा, चीनवरील आयातशुल्क तब्बल १२४ टक्क्यांवरवॉशिंग्टन : वृत्तसंस्था अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ७५ हून अधिक देशांवरील...

बार्शीच्या १० जलतरणपटूंचा जलतरणात जागतिक विक्रम!

बार्शीच्या १० जलतरणपटूंचा जलतरणात जागतिक विक्रम!

बार्शी : प्रतिनिधी बार्शीच्या फ्लिपर्स स्विम क्लब मधील १० जलतरणपटूंनी श्रीलंकेपासून भारतापर्यंत (पाल्क सामुद्रधुनी- ३० किमी) खुल्या समुद्रात पोहण्याचा ऐतिहासिक...

एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी मंत्री सरनाईक

एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी मंत्री सरनाईक

मुंबई : प्रतिनिधी एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र शासन केंद्रीय अधिनियमान्वये तयार...

पंढरीत वारक-यांच्या गर्दीवर एआयची नजर

पंढरीत वारक-यांच्या गर्दीवर एआयची नजर

चाचणी यशस्वी, आषाढी वारीचे व्यवस्थापनात एआयची मदत पंढरपूर : प्रतिनिधीपंढरपूर महाराष्ट्राचे आराध्यदैवत व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथे श्री...

यंदा सरासरीच्या १०३ टक्के पाऊस!

यंदा सरासरीच्या १०३ टक्के पाऊस!

स्कायमेटचा अंदाज, जून ते सप्टेंबरदरम्यान ८६८ मि, मी, बरसणारनवी दिल्ली : वृत्तसंस्थाभारतातील आघाडीची हवामान विषयक अंदाज करणारी संस्था स्कायमेटने यंदाचा...

Page 53 of 58 1 52 53 54 58