Friday, July 18, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
May 21, 2025
in महाराष्ट्र
0
मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार
0
SHARES
3
VIEWS

महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था, पुणे आणि श्री. चैतन्य हेल्थ अँड केअर ट्रस्ट संचलित गोवर्धन इको व्हीलेज, पालघर यांच्यात झाला करार

मुंबई : मंत्रालयात आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था, पुणे आणि श्री. चैतन्य हेल्थ अँड केअर ट्रस्ट संचलित गोवर्धन इको व्हीलेज, पालघर यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला.

श्री. चैतन्य हेल्थ अँड केअर ट्रस्ट संचलित गोवर्धन इको व्हीलेज, पालघर ही संस्था भारतीय ज्ञान प्रणाली आणि नेतृत्व विकास या विषयांवर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करते. अशा उपक्रमांमुळे अध्यापकांचे ज्ञान, कौशल्य आणि मूल्याधिष्ठित शैक्षणिक दृष्टिकोन अधिक सुदृढ होईल.भारतीय मूल्याधिष्ठित शैक्षणिक नेतृत्व घडवण्यासाठी भारतीय ज्ञान परंपरेचे मूलभूत मूल्य समजून घेऊन शैक्षणिक गुणवत्तावाढ आणि प्राध्यापकांच्या क्षमतेला चालना देण्यासाठी हा करार एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असे प्रतिपादन याप्रसंगी चंद्रकांत पाटील यांनी केले.

यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी यांच्यासह महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. राजेंद्र भारुड, व्यवस्थापक (प्रशासन) शंतनु पवार, केंद्र प्रमुख मिथीलेश भाकरे, कार्यकारी सहायक सलीम सय्यद , श्री चैतन्य हेल्थ अँड केअर ट्रस्ट संचलित गोवर्धन इको व्हीलेज, पालघर संस्थेचे नवल जीत कपूर, अनुप गोयल, संजय भोसले उपस्थित होते.

Previous Post

छत्तीसगडमध्ये २६ नक्षल्यांचा खात्मा

Next Post

गारांच्या तडाख्यात विमान सापडल्याने थरार

Related Posts

भाजप प्रवेशानंतर कोल्हापूरला परतणाऱ्या कार्यकर्त्यांचा अपघात, १५ पैकी ५ जण गंभीर जखमी
महाराष्ट्र

भाजप प्रवेशानंतर कोल्हापूरला परतणाऱ्या कार्यकर्त्यांचा अपघात, १५ पैकी ५ जण गंभीर जखमी

July 18, 2025
औषध पुरवठा करणा-या कंपन्याही बोगस!
महाराष्ट्र

औषध पुरवठा करणा-या कंपन्याही बोगस!

July 17, 2025
राज्य सरकार प्लास्टिक फुलांवर बंदी घालणार?
महाराष्ट्र

राज्य सरकार प्लास्टिक फुलांवर बंदी घालणार?

July 17, 2025
वादग्रस्त आमदार, मंत्र्यांना शिंदेंनी सुुनावले
महाराष्ट्र

विधान परिषदेत जुगलबंदी

July 17, 2025
शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला कॅबिनेटची मंजुरी
महाराष्ट्र

तेलंगणातील १४ गावे महाराष्ट्रात समाविष्ट होणार

July 17, 2025
ज्ञानेश्वरी मुंडे यांचा आत्महत्येचा प्रयत्न
महाराष्ट्र

ज्ञानेश्वरी मुंडे यांचा आत्महत्येचा प्रयत्न

July 16, 2025
Next Post
गारांच्या तडाख्यात विमान सापडल्याने थरार

गारांच्या तडाख्यात विमान सापडल्याने थरार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

सिने दिग्दर्शक -लेखक विजू माने यांच्या ‘जबरी खबरी’ डिजिटल चॅनेलला राजा माने यांची सदिच्छा भेट

सिने दिग्दर्शक -लेखक विजू माने यांच्या ‘जबरी खबरी’ डिजिटल चॅनेलला राजा माने यांची सदिच्छा भेट

July 18, 2025
भाजप प्रवेशानंतर कोल्हापूरला परतणाऱ्या कार्यकर्त्यांचा अपघात, १५ पैकी ५ जण गंभीर जखमी

भाजप प्रवेशानंतर कोल्हापूरला परतणाऱ्या कार्यकर्त्यांचा अपघात, १५ पैकी ५ जण गंभीर जखमी

July 18, 2025
सिंधू नदीवरील जलविद्युत प्रकल्पाच्या कामाला वेग, पाकमध्ये जलसंकट

सिंधू नदीवरील जलविद्युत प्रकल्पाच्या कामाला वेग, पाकमध्ये जलसंकट

July 18, 2025

Top 5 News

  • अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाना पाटेकर स्वतःच “स्वच्छ नाना”चा सत्कार करतो तेंव्हा…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • डाॅ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुण्यात प्रतिबिंब प्रतिष्ठानचे लोकार्पण आणि महाराष्ट्र महागौरव पुरस्कार वितरण सोहळा थाटात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.