महाराष्ट्र

अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या

मुंबई : प्रतिनिधीछोट्या पडद्यावरील विविध मालिका आणि नाटकांमधून भूमिका साकारणारा आणि प्रेक्षकांच्या ओळखीचा चेहरा झालेल्या अभिनेता तुषार घाडीगावकर याने आत्महत्या...

Read more

मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पादुकांचे दर्शन

पुणे : जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे शुक्रवारी पुण्यात आगमन झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

Read more

ज्येष्ठ अभिनेते माहिमकर यांच्या वाट्याला हलाखीचे जिणे

डाळ-भातावर कंठावे लागतेय जीवन, भावाकडूनही त्रासमुंबई : प्रतिनिधीआपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांना 'जत्रा', 'ही पोरगी...

Read more

संत तुकाराम महाराजांच्यापालखी सोहळ््याचे प्रस्थान

माऊली-माऊलींच्या जयघोषाने दुमदुमली देहूनगरीपुणे : प्रतिनिधीटाळ, मृदंगाच्या तालावर आणि ज्ञानोबा माऊली तुकाराम आणि माऊली, माऊलीचा जयघोष करीत डोक्यावर तुळशी वृंदावन...

Read more

मोफत उच्च शिक्षण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा, एकही मुलगी या योजनेपासून वंचित राहणार नाही, याची नोंद घ्यावी – मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई : मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात बुधवारी मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली...

Read more

फाल्कन २००० जेटसची नागपुरात निर्मिती

पॅरिस : फ्रान्सच्या फाल्कन २००० जेट्सची निर्मिती आता नागपुरात होणार असून त्यासंबंधी डसॉल्ट एव्हिएशन आणि रिलायन्समध्ये करार करण्यात आला आहे....

Read more

स्व. वसंतदादा पाटील यांच्या नातसून जयश्रीताई पाटील यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश

स्व. वसंतदादा पाटील यांच्या नातसून जयश्रीताई पाटील आणि त्यांच्या शेकडो समर्थकांचा भाजपात प्रवेश… त्यांच्या प्रवेशामुळे सांगली जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात भाजपाला...

Read more

अरण्यॠषी, पक्षिमित्र मारुती चितमपल्ली यांचे निधन

सोलापूर : प्रतिनिधी सोलापूरचे सुपुत्र, अरण्यऋषी नावाने प्रसिद्ध असलेले मारुती भुजंगराव चित्तमपल्ली यांचे आज बुधवारी सायंकाळी ७.५० वाजता वृद्धापकाळाने निधन...

Read more

सिंचन योजनांची कामे जलद गतीने करा : महाजन

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील  सिंचन योजनांची कामे विहित मुदतीत पूर्ण  होणे आवश्यक आहे. ही कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यासाठी त्याचे सूक्ष्म,...

Read more

राज्यात सुमारे ११.५ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील विविध भागात मोसमी पाऊस सक्रिय झाला असून आतापर्यंत सुमारे ११.७० लाख हेक्टर शेतजमीनीवर पेरण्या झाल्या आहेत,...

Read more
Page 11 of 34 1 10 11 12 34