महाराष्ट्र

आणीबाणीत कारावास,मानधन मिळणार दुप्पट

राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय हयात जोडीदारालाही मिळणार मानधनमुंबई : प्रतिनिधीआणिबाणीच्या कालखंडात १९७५-७७ या कालखंडात लोकशाहीकरिता लढा देताना कारावास भोगावा लागलेल्यांना आता...

Read more

कृषी क्षेत्रात आता एआय वापर

महाअ‍ॅग्री-एआय धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरीमुंबई : प्रतिनिधीराज्याच्या कृषि क्षेत्रात आता आमुलाग्र बदल होणार असून राज्याच्या कृषि क्षेत्रात आता कृत्रिम बुद्धिमत्ता...

Read more

संजय कपूरच्या व्यावसायिक साम्राज्याचे मालक कोण?

नेमका वाटा कोणाला?, करिष्मा कपूरच्या मुलांना काय मिळणार? मुंबई : प्रतिनिधीअभिनेत्री करिष्मा कपूरचे पूर्वाश्रमीचे पती संजय कपूर एक लोकप्रिय व्यक्तीमत्व...

Read more

इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, ४ ठार

६ जण गंभीर जखमी, ५० जणांना वाचविण्यात यशपुणे : प्रतिनिधीरविवार, दि. १५ जून २०२५ पुण्याच्या मावळमधील कुंडमळ्याजवळ गेलेल्या पर्यटकांसाठी घातवार...

Read more

११०९ दिंड्यांना मिळणार अनुदान

मुंबई : प्रतिनिधीआषाढी वारीमध्ये सहभागी होणा-या वारक-यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून, आषाढी वारीनिमित्त मानाच्या १० पालख्यांसोबत येणा-या ११०९...

Read more

नवी मुंबईत ५ आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे कॅम्पस उघडणार

नवी मुंबईत ५ आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे कॅम्पस उघडणारजागतिक दर्जाचे शिक्षण नवी मुंबईत मिळणार, विदेशी विद्यापीठांशी करारमुंबई : प्रतिनिधीनवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे...

Read more

आता एसटी महामंडळाचे विकेंद्रीकरण!

महामंडळाअंतर्गत आता पाच प्रदेशिक विभागाची निर्मिती होणारमुंबई : प्रतिनिधीराज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार सुनियोजन...

Read more

बच्चू कडूंचे कर्जमाफीसाठीचे आंदोलन ७ व्या दिवशी मागे

अमरावती : प्रतिनिधीशेतकऱ्यांना कर्जमाफी आणि दिव्यांगांच्या मानधनात वाढ या प्रमुख दोन मागण्या घेऊन गेल्या ७ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेल्या माजी...

Read more

सरस्वती गारमेंटसच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करणार : मंत्री चंद्रकांतदादा पाटील

गारमेंटसच्या विविध कामांचा आढावा गारगोटी प्रतिनिधीसरस्वती गारमेंटसच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना स्वयंरोजगाराची चांगली संधी उपलब्ध होणार असून शासन स्तरावरून जे सहकार्य...

Read more

दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे पडघम

राज्य सरकारची तयारी, नगरविकास विभागाने केला प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीरमुंबई : प्रतिनिधीबहुप्रतिक्षीत महापालिका, नगरपालिका निवडणुकीची तुतारी एकदाची फुंकली गेली. सर्वोच्च...

Read more
Page 12 of 34 1 11 12 13 34