महाराष्ट्र

भूमी अभिलेख कर्मचा-यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक

मोजणीदार संघटनांच्या प्रतिनधींसोबत घेतली बैठकमुंबई : प्रतिनिधीराज्य शासन गतिमान आणि पारदर्शकपणे काम करीत आहे. यामध्ये महसूल विभागाची भूमिका अतिशय महत्त्वाची...

Read more

प्रत्येक जिल्ह्यात कृषिमॉल उभारणार : कृषिमंत्री

मुंबई : प्रतिनिधीराज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दक्षिण सोलापूर तालुक्याप्रमाणे कृषी मॉल उभारण्यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी या धोरणावर आधारित धोरण तयार करावे. जेणेकरून...

Read more

प्लास्टिक हा पर्यावरणाच सर्वांत मोठा शत्रू : मुख्यमंत्री

सिंगल यूज प्लास्टिक वापरास नकार हाच पर्यावरण संवर्धनास होकारमुंबई : प्रतिनिधीवातावरण बदलामुळे होणारी हानी पर्यावरण संवर्धनातून निश्चितच टाळता येणार आहे....

Read more

रखडलेल्या ९०३ विकास योजनांची मान्यता रद्द

फडणवीस सरकारचा मोठा निर्णयमुंबई : प्रतिनिधीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने मोठा आणि धाडसी निर्णय घेतला आहे. राज्यातील तब्बल...

Read more

ग्रामीण भागांतही धावणार गारेगार विद्युत बस

मुंबई : प्रतिनिधीराज्याच्या सार्वजनिक वाहतुकीचे आधुनिकीकरण करण्यासाठी, इंधनावरील खर्च कमी करण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने राज्य परिवहन (एसटी) महामंडळात विद्युत...

Read more

महासंचालक ब्रिजेश सिंह यांचे राजा माने यांनी मानले आभार

मुंबई :- महाराष्ट्रातील डिजिटल मिडियाला शासकीय जाहिराती देण्यासंदर्भात "मार्गदर्शक सूचना अधिसूचना" जारी करुन राज्यातील डिजिटल पत्रकारांना राजमान्यता दिल्याबद्दल राज्याच्या माहिती...

Read more

एसटी कर्मचा-यांना आता ५३ टक्के महागाई भत्ता

७ टक्के वाढीचा निर्णय, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा मुंबई : प्रतिनिधीराज्य परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एसटीच्या कर्मचा-यांना मूळ वेतनावरील महागाई भत्त्यात...

Read more

उभ्या पिकांप्रमाणे कापणी झालेल्या पिकांना भरपाई !

मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : प्रतिनिधीनुकत्याच झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे राज्यातील अनेक भागात उभ्या पिकांप्रमाणेच कापणी केलेल्या पिकांचेही मोठ्या प्रमाणावर...

Read more

यंदाचा ‘ग्लोबल पुलोत्सव‘ ९ जूनपासून रंगणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

पुलोत्सवातील पुलंच्या साहित्यावर ५० टक्के सवलत पुणे : महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व असलेले पु.ल. देशपांडे यांचा २५ वा स्मृतीदिन आणि सुनिता...

Read more

राज्यात आता पहिलीपासूनच सैनिकी प्रशिक्षण

मुंबई : प्रतिनिधीराज्यात इयत्ता पहिलीपासूनच लष्कराचे बेसिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राष्ट्रभक्तीची भावना लहान वयातच दृढ व्हावी, या उद्देशाने हे...

Read more
Page 15 of 33 1 14 15 16 33