महाराष्ट्र

माजी आमदार थोपटे भाजपात दाखल

मुंंबई : प्रतिनिधीकाँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी अलीकडेच काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यांनी २२ एप्रिल रोजी भारतीय जनता...

Read more

रमेश आडसकर आता अजित पवार गटात

बीड : प्रतिनिधीबीडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवारांच्या पक्षाला धक्का दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील बीड जिल्ह्यातील...

Read more

मत्स्य व्यवसायाला आता शेतीचा दर्जा

मुंबई : प्रतिनिधीमत्स्यव्यवसायाला आता शेतीचा दर्जा दिला जाणार आहे. यासंबंधीचा निर्णय मंगळवार, दि. २२ एप्रिल २०२५ रोजी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत...

Read more

ससूनच्या २ डॉक्टरांचे वैद्यकीय परवाने रद्द

रक्ताचे नमुने बदलण्याची चुकवावी लागणार मोठी किंमतपुणे : प्रतिनिधीपोर्शे अपघात प्रकरणात रक्ताचे नमुने बदलणा-या दोन डॉक्टरांवर महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने मोठी...

Read more

नूतन मंडल अध्यक्षांचे चंद्रकांत पाटील यांनी केले अभिनंदन

भाजपा संघटन पर्व अंतर्गत मंडल अध्यक्षपदी निवड, भावी वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा पुणे : भारतीय जनता पक्षाच्या संघटन पर्व अंतर्गत नुकतीच...

Read more

पाणी व्यवस्थापनाद्वारे शाश्वत उपाययोजनांची अंमलबजावणी करावी

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन सांगली : महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत १५ ते ३० एप्रिल २०२५ या कालावधीत राज्यात सर्वत्र...

Read more

अपघातातील मृत्युमुखींच्या कुटुंबियांचे सांत्वन

मिरज-पंढरपूर महामार्गावर काही दिवसांपूर्वी चार मजूर महिलांचा झाला होता मृत्यू … पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले सांत्वन सांगली : मिरज-पंढरपूर...

Read more

क्राईम टास्क फोर्सच्या कार्यवाहीचा घेतला आढावा

कार्यवाहीला गती द्यावी.- पालकमंत्री चंद्रकांत पाटील सांगली : सांगली शहर व जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमिवर अतिरीक्त पोलीस आयुक्त रितू खोखर...

Read more

बोगस डॉ. मंडलने घेतला माझ्या मुलीचा जीव

मृत मुलीचे वडील मोरेश्वर नाईक यांचा आरोप चंद्रपूर:- वरोरा तालुक्यातील खांबाडा येथे डॉ. रुद्र रॉबीन मंडल हे महाकाली क्लिनिक चालवत...

Read more

अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणात पीआय कुरुंदकरला जन्मठेप

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात मुख्य आरोपी पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकरला पनवेल सत्र न्यायालयाने सोमवारी जन्मठेपेची...

Read more
Page 17 of 22 1 16 17 18 22