महाराष्ट्र

राज्यात आवकाळी पावसाचे धुमशान

१० दिवसांपासून रोज हजेरी, उन्हाळी पिके, फळझाडांची हानी, पावसाचा आणखी जोर वाढणारमुंबई : प्रतिनिधीराज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून, गेल्या...

Read more

२ दिवसांत पावसाचे २४ बळी, ५५ जनावरे दगावली

मुंबई : प्रतिनिधीगेल्या दोन दिवसांत महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा जोरदार फटका बसला आहे. मान्सूनपूर्व पाऊस आणि तीव्र वीजांमुळे राज्यात गेल्या ४८...

Read more

११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला पहिल्याच दिवशी ब्रेक

वेबसाईट हँग, लाखो विद्यार्थी, पालकांना मनस्तापमुंबई : प्रतिनिधीदहावीचा निकाल लागल्यानंतर आज २१ मे २०२५ पासून ११ वीची ऑनलाईन प्रवेश परीक्षा...

Read more

राजा शिवाजी चित्रपट प्रदर्शित होण्याचा मुहूर्त ठरला

मुंबई : प्रतिनिधीबॉलिवूडचा मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख यांचा बहुचर्चित सिनेमा राजा शिवाजी पुढील वर्षी प्रदर्शित होत असून आज खुद्द अभिनेते...

Read more

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार

महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था, पुणे आणि श्री. चैतन्य हेल्थ अँड केअर ट्रस्ट संचलित गोवर्धन इको व्हीलेज, पालघर यांच्यात झाला...

Read more

वसंत व्याख्यानमालेच्या समारोप सत्रात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील मांडले विचार

"भारतीय ज्ञानसंपदा, विश्व कल्याणाची गंगोत्री" या विषयावर मार्गदर्शन पुणे : देशाला स्वातंत्र्य मिळवून देताना बलशाली आणि वैचारिकदृष्ट्या समृद्ध पिढी घडविण्याच्या...

Read more

उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने सुरू केलेल्या ‘शिक्षणवेध २०४७’ या त्रैमासिकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू असून या धोरणाच्या माध्यमातून नवकल्पना आणि संशोधनास अधिक चालना देण्यात...

Read more

महाराष्ष्ट्र महागौरव पत्रकारिता पुरस्कार जाहीर

२५ मे रोजी पुण्यात पत्रकारांचा होणार गौरव मुंबई : प्रतिनिधीडिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र मुंबई आणि प्रतिबिंब प्रतिष्ठान मुंबई...

Read more

छगन भुजबळ यांना पुन्हा मंत्रीपदाची संधी

राज्यपालांनी दिली शपथ, पुन्हा अन्न व नागरी पुरवठा खाते मिळणारमुंबई : प्रतिनिधीराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या पक्षाचे नेते...

Read more

प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर निवर्तले

पुणे : प्रतिनिधीज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे आज पुण्यात निधन झाले. आज पहाटेच्या सुमारास झोपेतच त्यांची प्राणज्योत मालवली....

Read more
Page 20 of 33 1 19 20 21 33