महाराष्ट्र

मोदी शहांना ठाकरे, पवार यांची कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन मदत

खा. राऊत यांचा नरकातला स्वर्ग पुस्तकातून मोठा गौप्यस्फोट, शनिवारी पुस्तकाचे प्रकाशनमुंबई : प्रतिनिधीगुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि तत्कालीन गृहराज्यमंत्री...

Read more

स्मार्ट बसेस लवकरच प्रवाशांच्या सेवेत

कॅमेरे, जीपीएस तंत्रज्ञान, एलईडीसह सर्व सुविधा असणार मुंबई : प्रतिनिधीएस. टी. प्रवाशांना सुरक्षित प्रवासाबरोबरच वक्तशीर बस सेवा देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने...

Read more

तिरुपती मंदिराच्या धर्तीवर शिर्डीत डोनेशन पाॅलिसी

मुंबई : प्रतिनिधीशिर्डीच्या साईबाबा संस्थानने देणगीदार भाविकांसाठी नवीन ‘डोनेशन पॉलिसी’ जाहीर केली असून हे धोरण तिरुपती बालाजी मंदिराच्या धर्तीवर राबवले...

Read more

अमळनेरजवळ मालगाडीचे डबे रुळावरून घसरले

सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्पजळगाव : प्रतिनिधीजळगाव जिल्ह्यातील अमळनेर स्थानकाजवळ आज मालगाडी रेल्वे रुळावरुन घसरली. या दुर्घटनेत मालगाडीचे जवळपास ५ ते...

Read more

हवालदार, पोलीस शिपाईही करणार तपास

गृह विभागाचा निर्णय, पोलिस ठाण्यांना आदेश मुंबई : प्रतिनिधीपोलिसांचे अपुरे संख्याबळ आणि गुन्ह्यांचे वाढते प्रमाण यामुळे पोलिस यंत्रणेवरचा ताण वाढतच...

Read more

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी हालचाली

फेर प्रभाग रचनेचे निवडणूक आयोगाचे आदेश मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका येत्या चार महिन्यांत घ्या, असे आदेश सर्वोच्च...

Read more

२५ मे रोजी पुण्यात डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचा राज्यस्तरीय मेळावा

येत्या २५ मे ला पुण्यात डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचा राज्यस्तरीय मेळावा महाराष्ट्र महागौरव पुरस्कारांचे वितरण व प्रतिबिंब प्रतिष्ठानचे उद्घाटन...

Read more

आपत्कालीन क्षेत्रात युवकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

आपत्ती व्यवस्थापन, वैद्यकीय सेवा, पोलीस दल, अग्निशमन दल यासारख्या आपत्कालीन क्षेत्रांमध्ये युवकांचा सक्रिय सहभाग असणे महत्त्वाचे - उच्च व तंत्र...

Read more

देवस्थानच्या जमिनी खरेदी-विक्रीला तूर्त ब्रेक

मुंबई : प्रतिनिधीराज्यातील देवस्थान, वतन जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारांवर तात्पुरता ब्रेक लागला आहे. शासन धोरण ठरविलेजाईपर्यंत अशा जमिनींची नोंदणी प्रक्रिया थांबवण्याचे...

Read more

पंढरीत मंदिराला बीव्हीजीची सुरक्षा

पंढरपूर : प्रतिनिधीविठ्ठल मंदिराला सुरक्षा रक्षक पुरवण्याचा ५ कोटी ७७ लाख रुपयांचा ठेका बीव्हीजी ग्रुपला मिळाला आहे. आजपासून मंदिरात सुरक्षारक्षक...

Read more
Page 22 of 33 1 21 22 23 33