महाराष्ट्र

देशातील सर्वांत लांब बोगदा मुंबई-पुणे महामार्गावर

मुख्यमंत्र्यांनी केली 'मिसिंग लिंक' प्रकल्प कामाची पाहणीमुंबई : प्रतिनिधीमिसिंग लिंक प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. या प्रकल्पात एकूण तीन बोगदे...

Read more

९७ नावे वगळून आरोपपत्रात मुद्दाम माझे नाव

आवाज दाबण्यासाठीच माझ्या एकट्यावर आरोपपत्र : आ. रोहित पवारबारामती : प्रतिनिधीराष्ट्रवादीचे नेते शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या...

Read more

होमिओपॅथिक डॉक्टरांच्या नोंदणीला स्थगिती

मुंबई : प्रतिनिधीराज्यातील सीसीएमपी कोर्स केलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांच्या महाराष्ट्र वैद्यक परिषदेत नोंदणीला अखेर स्थगिती देण्यात आली. महाराष्ट्र वैद्यक परिषदेने ३०...

Read more

शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे?

मुंबई : प्रतिनिधीराष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी आता शशिकांत...

Read more

जनसुरक्षा विधेयक विधानपरिषदेतही मंजूर

कायद्याचा होऊ शकतो गैरवापर : ठाकरेंनी व्यक्त केली भीती मुंबई : प्रतिनिधीजनसुरक्षा विधेयकाला राजकीय दुरुपयोगाचा वास येत आहे. नक्षलवाद संपत...

Read more

पावसाळी अधिवेशनाचे कामकाज १८ जुलैपर्यत सुरु ठेवणार

मुंबई : विधानभवन येथे विधानसभा आणि विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदेजी, विधानसभा अध्यक्ष...

Read more

जनसुरक्षा विधेयक विधानसभेत मंजूर

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर, आंदोलनावर गदा येणार नाही : मुख्यमंत्रीमुंबई : प्रतिनिधीपूर्वी नक्षलवाद, माओवाद हा जंगलांपुरता सिमित होता. मात्र नंतर त्याची पाळेमुळे...

Read more

गणेशोत्सव आता महाराष्ट्र राज्य महोत्सव

सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत घोषणामुंबई : प्रतिनिधी१८९३ साली लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला, महाराष्ट्राची ओळख आणि सांस्कृतिक परंपरा झालेला...

Read more

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३ टप्प्यांत?

निवडणूक आयोगाचे संकेत, ईव्हीएम मशिनची संख्या कमी पडत असल्याने विचारमुंबई : प्रतिनिधीस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी १ जुलैपर्यंतची मतदार यादी वापरली...

Read more

गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटमध्ये भाविकांची गर्दी

लांबच लांब रांगा, गुरूपौर्णिमा उत्सव उत्साहातअक्कलकोट : प्रतिनिधीगुरुपौर्णिमेनिमित्त आज अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. कालपासूनच भाविक...

Read more
Page 4 of 33 1 3 4 5 33