महाराष्ट्र

सीईटी कक्षाकडून घेण्यात येणा-या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ

सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ:विद्यार्थी हितासाठी निर्णय* केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी मूळ प्रमाणपत्रे आता अंतिम प्रवेश प्रक्रियेच्या दिनांकापर्यंत सादर...

Read more

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत उच्च व तंत्रशिक्षण विभागाची आढावा बैठक

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्च व तंत्रशिक्षण विभागाची आढावा बैठक विधान भवन, मुंबई येथे आज पार पडली.या...

Read more

मराठी अस्मितेसाठी मीरा भाईंदरमध्ये मोर्चा

परवानगी नाकारली, मनसे, शिवसेना पदाधिका-यांची धरपकड, कार्यकर्ते, पदाधिकारी आक्रमकमुंबई : प्रतिनिधीमिरा भाईंदरमध्ये मंगळवार, दि. ७ जुलै २०२५ रोजी काढण्यात आलेल्या...

Read more

विनाअनुदानित शिक्षकांचे मुंबईत आंदोलन

मुंबई : प्रतिनिधीआज राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे सहभागी झाल्या होत्या....

Read more

राज्यात ईलेक्ट्रिक वाहन धोरण फेल!

इलेक्ट्रिक वाहनांसाठी ना यंत्रसामग्री, ना कुशल मनुष्यबळमुंबई : प्रतिनिधीमहाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री...

Read more

रिक्त पदांसाठी आता लवकरच ‘मेगा भरती’

अनुकंपा तत्त्वावरील सर्व पदे प्राधान्याने भरणारमुंबई : प्रतिनिधीराज्य सरकारने सर्व विभागांना १५० दिवसांचा कार्यक्रम दिला आहे. या कार्यक्रमांतर्गत कर्मचा-यांचा आकृतीबंध,...

Read more

पंढरीत यंदा विक्रमी २८ लाख भाविक!

पंढरपुरात यंदा वारक-यांच्या गर्दीचा विक्रम!पंढरपूर : प्रतिनिधीयंदाची आषाढी वारी विक्रमी होती, याचा पुरावा आता थेट यावर्षी वापरलेल्या एआय तंत्रज्ञानाने दिला...

Read more

१८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० च्या खाली!

मुंबई : प्रतिनिधीराज्यात सध्या एकूण १ लाख ८ हजार शाळा आहेत. त्यापैकी सुमारे १८,००० शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी आहे....

Read more

नाशिक जिल्ह्यातील दाम्पत्य मानाचे वारकरी

पंढरपूर : प्रतिनिधीआषाढी एकादशी निमित्ताने नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील जातेगावचे शेतकरी कैलास उगले व कल्पना उगले यांना पंढरपुरात शासकीय महापूजेचा...

Read more

मराठी अस्मितेसाठी एकत्र, आता एकत्रच राहणार

ठाकरे बंधूंचा निर्धार, दोन्ही भावांची शाब्दिक फटकेबाजी, राज्य, केंद्र सरकारवर हल्लामुंबई : प्रतिनिधीमुंबईमधील वरळी डोम परिसराला आज जणू आनंदाचे भरते...

Read more
Page 5 of 33 1 4 5 6 33