महाराष्ट्र

शाळेतील शिपायांची कंत्राटी पद्धतीने भरती, सत्ताधारी आमदारांचाच विरोध

शिपायाच्या कंत्राटी भरतीवरून पेच सत्ताधारी आमदारांकडूनच सभात्याग मुंबई : प्रतिनिधीशासकीय, खाजगी अनुदानित शाळांतील शिपाई हे कंत्राटी तत्वावर भरले जाणा-या धोरणामुळे...

Read more

ठाकरे बंधूंचा मेळावा, वरळी डोममध्ये तुफान गर्दी

मुंबई: प्रतिनिधीसंपूर्ण राज्यालाच नाही तर अगदी दिल्लीपर्यंत ज्याची उत्सुकता आहे, तो ठाकरे बंधूंचा मेळावा आज मुंबईत होणार आहे. राज ठाकरे...

Read more

शाह यांच्या हस्ते श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याचे लोकार्पण

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या हस्ते संपन्न पुणे, ०४ जुलै : नॅशनल...

Read more

राज-उद्धव १९ वर्षांनंतर एका व्यासपीठावर

मुंबई : प्रतिनिधीहिंदी सक्तीबाबत सरकारला माघार घ्यायला भाग पाडल्यानंतर ५ जुलैला काढण्यात येणा-या मोर्चाऐवजी मराठी विजय मेळावा होत असून, मनसेप्रमुख...

Read more

मनी लॉंड्रिंग प्रकरणी अभिनेत्री जॅकलीनला धक्का

मुंबई : प्रतिनिधीमनी लॉंड्रिंग प्रकरणी बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस चांगलीच गोत्यात आली आहे. या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने तिला मोठा...

Read more

तब्बल साडेचार हजार शेतक-यांचा बोगस पीकविमा

पीकविमा घोटाळा, नांदेडमध्ये ४० सीएससी सेंटरवर गुन्हा नांदेड : प्रतिनिधीतत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या काळात बोगस पीकविमा भरल्याचा खळबळजनक आरोप...

Read more

दिशा सालियनचा मृत्यूमागे घातपात नव्हे, अपघातच!

पोलिसांची प्राथमिक चौकशी, खुद्द सरकारी वकिलानेच केला खुलासामुंबई : प्रतिनिधीमहाराष्ट्र सरकारच्या वकिलांनी दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात कोणतीही संशयास्पद माहिती नाही....

Read more

राज्यातील एम. फिल अर्हताधारक प्राध्यापकांचा मार्ग मोकळा, २५ वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न निकाली

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश मुंबई : राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयांतील एम.फिल अर्हता धारक असलेल्या अनेक...

Read more

राज्याला उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र बनविणार

"स्टडी इन महाराष्ट्र' या उपक्रमाचा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते शुभारंभ मुंबई : "स्टडी इन महाराष्ट्र' या...

Read more

यूपीएससी परीक्षेत मराठी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी धोरणात्मक पावले उचलणार : ना. चंद्रकांत पाटील

UPSC परीक्षेत मराठी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा यासाठी धोरणात्मक पावले उचलण्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे संबंधित अधिकाऱ्यांना...

Read more
Page 6 of 33 1 5 6 7 33