राष्ट्रीय

भारतासोबतची व्यापारबंदी पाकच्या अंगलट!

वार्षिक ३८३८.५३ कोटींचा वार्षिक व्यापार ठप्प, महागाई वाढली, औषधांचा तुटवडा,नवी दिल्ली : वृत्तसंस्थाजम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही...

Read more

काश्मिरात गोळ््या झाडून हत्या

श्रीनगर : वृत्तसंस्थाजम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप पर्यटकांना ठार केल्यानंतर जगभरात एकच खळबळ उडाली. हल्ल्यानंतर सुरक्षारक्षक...

Read more

सीमा सुरक्षादलाचा युद्धसराव

सर्वत्र सुरक्षा यंत्रणा सतर्क, सीमा भागात अलर्ट जारीजम्मू : वृत्तसंस्थापहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सीमेला लागून असलेल्या काही भागांना अलर्ट जारी करण्यात...

Read more

अतिरेक्यांची शोधाशोध, सुरक्षा अलर्ट मोडवर

घरांची झाडाझडती, तब्बल १७५ संशयित ताब्यातश्रीनगर : वृत्तसंस्थाजम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा यंत्रणा अतिशय अलर्ट मोडवर असून काश्मीरमध्ये सुरक्षा...

Read more

महाराष्ट्राचा लाडका सचिन पिळगांवकर रविवारी बार्शीत

भारतीय सिनेसृष्टीच्या सुवर्णकाळाचा अष्टपैलू शिलेदार भगवंत व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफणार बार्शी : भारतीय मनोरंजन क्षेत्राने स्वातंत्र्यानंतर जे जे परिवर्तन कलारसिकांच्या...

Read more

३ दहशतवाद्यांची घरे जमीनदोस्त

भारताचे कठोर पाऊल, अड्डेही उद्ध्वस्त करणारजम्मू : वृत्तसंस्थापहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने काश्मीरमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांबाबत कठोर धोरण अवलंबल्याचे दिसून येत...

Read more

पाणीकोंडीमुळे पाकच्या उलट्या बोंबा

इस्लामाबाद : वृत्तसंस्थाकाश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलली असून, त्याचाच एक भाग म्हणून सिंधू नदी कराराला...

Read more

भारताचे तिन्ही सैन्य दल सज्ज

नवी दिल्ली : वृत्तसंस्थापहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या हल्ल्याचा बदला घेतला जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र...

Read more

सिंधू जल करार रद्दचा पाकला फटका?

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकाश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात पाच महत्त्वाचे निर्णय घेतले असून, त्यामध्ये सिंधू जल...

Read more

इस्रोचे माजी प्रमुख डॉ. कस्तुरीरंगन यांचे निधन

बंगळुरू : वृत्तसंस्थाभारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी प्रमुख डॉ. के. कस्तुरीरंगन यांचे दि. २५ एप्रिल २०२५ रोजी सकाळी निधन...

Read more
Page 11 of 17 1 10 11 12 17