राष्ट्रीय

देशात २०० ठिकाणी आयकरचे छापे

कर चोरीवरून कारवाई, व्यक्ती, संस्थांची चौकशीनवी दिल्ली : वृत्तसंस्थाआयकर विभागाने देशभरातील २०० ठिकाणांवर एकाच वेळी छापेमारी केली. आयकर रिटर्नमध्ये चुकीची...

Read more

शिवसेना पक्ष, चिन्हाची सुनावणी आता ऑगस्टमध्ये

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाशिवसेना पक्ष व चिन्ह शिंदे गटास देण्याच्या निर्णयावरील आव्हान याचिकेवर १४ जुलै रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली....

Read more

ब्रम्होसची मागणी वाढली, १५ देशांनी दाखवला रस

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाजम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात २६ पर्यंटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारत आणि...

Read more

देशातील सर्वांत लांब बोगदा मुंबई-पुणे महामार्गावर

मुख्यमंत्र्यांनी केली 'मिसिंग लिंक' प्रकल्प कामाची पाहणीमुंबई : प्रतिनिधीमिसिंग लिंक प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. या प्रकल्पात एकूण तीन बोगदे...

Read more

विमान अपघाताचा अहवाल वादाच्या भोव-यात

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाएअर इंडिया-१७१ विमान अपघाताच्या तपासणी अहवालावर वैमानिकांच्या संघटनेने प्रश्नचिन्ह उभे केले आहे. पायलट असोसिएशन ऑफ इंडिया या...

Read more

राफेल विमानावर नवीन प्रणाली बसवणार

लढाऊ विमान होणार आता अधिक घातकनवी दिल्ली : वृत्तसंस्थाऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानकडून भारताचे राफेल विमान पाडल्याचा दावा केला जात आहे. पाकिस्तानचा...

Read more

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३ टप्प्यांत?

निवडणूक आयोगाचे संकेत, ईव्हीएम मशिनची संख्या कमी पडत असल्याने विचारमुंबई : प्रतिनिधीस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी १ जुलैपर्यंतची मतदार यादी वापरली...

Read more

राजस्थानात वायूसेनेचे विमान कोसळले

विमानाच्या ढिगा-याखाली सापडला मृतदेहजयपूर : वृत्तसंस्थाराजस्थानमधील चुरू येथे आज वायूसेनेचे एक विमान कोसळल्याची घटना घडली आहे. हा अपघात बुधवार, दि....

Read more

एज्युकेशन लोन आता १५ दिवसांत मिळणार

सरकारचे निर्देश, सरकारी बँकांना आता एज्युकेशन लोनची फाईल फार काळ थांबवता येणार नाहीनवी दिल्ली : वृत्तसंस्थासरकारी बँकेकडून एज्युकेशन लोनसाठी आता...

Read more

भारताचे संजोग गुप्ता आयसीसीचे नवे सीईओ

आणखी एका भारतीयाला मिळाली संधी,नवी दिल्ली : वृत्तसंस्थाजय शाह यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदावर नियुक्तीनंतर जागतिक क्रिकेटवर भारताचा प्रभाव पुन्हा...

Read more
Page 2 of 19 1 2 3 19