राष्ट्रीय

ओडिशामधील जगन्नाथ यात्रा सुरू

पुरी : वृत्तसंस्थाहिंदू धर्मामधील चार धाम तीर्थक्षेत्रांपैकी ओडिशामधील जगन्नाथ मंदिर एक आहे. मंदिरामध्ये श्री जगन्नाथ (भगवान श्रीकृष्ण), श्री बलभद्र (बलराम)...

Read more

दारू तस्करीसाठी चक्क सिलिंडरचा वापर

गोपालगंज : वृत्तसंस्थासोने, अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी विमानतळावर केलेले अनेक जुगाड आपण पाहिले. बिहारमध्ये दारुबंदी आहे. म्हणजे दारू मिळत नाही असे...

Read more

७६ लाख वाढीव मतदानाची याचिका हायकोर्टाने फेटाळली

अ‍ॅड. आंबेडकर यांना धक्का, अतिरिक्त मतांचा प्रश्न निकालीमुंबई : प्रतिनिधीराज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालावर सर्वच विरोधी पक्षांनी शंका उपस्थित करत निवडणूक...

Read more

वर्षातून २ वेळा होणार सीबीएसई बोर्ड परीक्षा

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकेंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाने दहावीच्या परीक्षेसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. सीबीएसईच्या नव्या निर्णयानुसार एका वर्षात सीबीएसईकडून दोनवेळा...

Read more

शुभांशूसह चार अंतराळवीर अंतराळात झेपावले

तब्बल ४१ वर्षांनी भारतीयाचे अंतराळात पाऊलनवी दिल्ली : भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज २५ जून रोजी अ‍ॅक्सियम मिशन ४ अंतर्गत...

Read more

बांगलादेशचा गंगा पाणी करार रद्द होणार?

पुढील वर्षी मुदत संपणार, भारताने सुरू केला पुनर्विचार, बांगलादेशला फटका?नवी दिल्ली : वृत्तसंस्थापहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबत सिंधू जल करार...

Read more

आठव्या वेतन आयोगाची घोषणा हवेतच

५० लाख केंद्रीय कर्मचारी, ६५ लाखांवर निवृत्त कर्मचा-यांना प्रतीक्षानवी दिल्ली : वृत्तसंस्थाकेंद्र सरकारने या वर्षाच्या सुरुवातीलाच आठव्या वेतन आयोगाबाबत संकेत...

Read more

महाराष्ट्राच्या निवडणुकीत फिक्सिंगच

निवडणुकीचे फोटो १ वर्षात नाही ४५ दिवसांत डिलिट करण्याच्या मुद्यावरून राहुल गांधींनी घेरलेनवी दिल्ली : वृत्तसंस्थालोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी...

Read more

इराण भारताचा जुना मित्र, मोदी सरकारचे मौन अस्वस्थ करणारे

पश्चिम आशियातील तणाव कमी करण्यासाठी भारताने पुढाकार घ्यावा : सोनिया गांधीनवी दिल्ली : वृत्तसंस्थाइराण-इस्रायल युद्ध जोरात सुरू आहे. हल्ले-प्रतिहल्ल्यात दोन्ही...

Read more

नॉर्वेत जगात सर्वांत जलद टोल प्रणाली

स्वयंचलित नंबरप्लेट ओळखण्याचे तंत्रज्ञान, टोलसाठी गाड्या थांबविण्याची गरजच नाहीनवी दिल्ली : वृत्तसंस्थाजगात असे अनेक देश आहेत जे त्यांच्या खास टोल...

Read more
Page 4 of 19 1 3 4 5 19