राष्ट्रीय

११ वर्षांत भारतात डिजिटल क्रांती

डिजिटल इंडियाचा नारा, तंत्रज्ञान क्षेत्रात नवी झेपनवी दिल्ली : वृत्तसंस्थागेल्या ११ वर्षांत भारताने डिजिटल क्रांतीच्या माध्यमातून प्रशासन, सार्वजनिक सेवा आणि...

Read more

१५ ऑगस्टपासून लागू होणार फास्टॅग वार्षिक पास

३ हजारांत वाहनधारकांना करता येणार वर्षभर प्रवासनवी दिल्ली : वृत्तसंस्थादेशातील कोट्यवधी लोकांना येत्या १५ ऑगस्टपासून टोल टॅक्समधून मोठी सवलत मिळणार...

Read more

डॉ. सावंत, कोकरे यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार

मुंबई : प्रतिनिधीसाहित्यिक प्रदीप कोकरे यांच्या खोल खोल दुष्काळ डोळे मराठी कादंबरीस साहित्य अकादमी युवा पुरस्कार तसेच बालसाहित्यकार, शिक्षणतज्ज्ञ डॉ....

Read more

१८ आणि १९ जून रोजी तुकाराम महाराज, माऊलींच्या पालखीचे प्रस्थान

पुणे : प्रतिनिधीपावसाळ््याला सुरुवात होताच विठुरायांच्या भक्तांना ओढ लागते ती पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीची. आषाढी एकादशीच्या वारीत पाऊले चालती पंढरीची वाट,...

Read more

जात जनगणनेचा पहिला टप्पा १ ऑक्टोबर २०२६ पासून

केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केली अधिसूचना, दुसरा टप्पा १ मार्च २०२७ पासून नवी दिल्ली : वृत्तसंस्थागृह मंत्रालयाने सोमवारी जात जनगणनेसाठी अधिसूचना...

Read more

नीट परीक्षेत राजस्थानचा महेश कुमार देशात अव्वल

मध्य प्रदेशचा उत्कर्ष देशात दुसरा, दिल्लीची अविका मुलीत पहिलीनवी दिल्ली : वृत्तसंस्थाराष्ट्रीय चाचणी संस्थेने (एनटीए) १४ जून २०२५ रोजी नीट...

Read more

बार्शीच्या डॉ. हिरेमठ हाॅस्पीटलचा रविवारी नूतनीकरण शुभारंभ

बार्शी – शहरातील एकेकाळी वैभवशाली आणि पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेले सर्व रुग्णांचे श्रद्धास्थान ठरलेले डॉ. हिरेमठ हॉस्पिटल आता नव्या दिमाखात, नव्या...

Read more

विमान दुर्घटनेत २६५ जणांचा बळी

गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह २४१ प्रवासी, २४ विद्यार्थ्यांचा मृत्यूअहमदाबाद : वृत्तसंस्थाअहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एअर इंडियाचे...

Read more

गुजरातमध्ये २४२ प्रवाशांसह विमान कोसळले

विमानाचा चक्काचूर, माजी मुख्यमंत्री रुपानींसह प्रवासी दगावल्याची भीतीअहमदाबाद : वृत्तसंस्थागुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे प्रवासी विमान बोईंग ७३७ कोसळले आहे....

Read more

बोगस खते, किटकनाशके तयार करणा-यांविरुद्ध कठोर कायदा

केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा इशारानवी दिल्ली : वृत्तसंस्थाआता शेतीच्या योजना बंद खोल्यांमध्ये नव्हे तर शेतात केल्या जातील. दिल्लीतील शेतकऱ्यांनाही...

Read more
Page 5 of 19 1 4 5 6 19