Saturday, June 21, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com

समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
April 27, 2025
in महाराष्ट्र
0
समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार
0
SHARES
3
VIEWS

मंत्री चंद्रकांत पाटील यांची कोथरुडकरांना ग्वाही

पुणे, : पुणेकरांच्या समस्या आणि प्रश्न सोडविण्यासाठी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या माध्यमातून खासदार जनसंपर्क सेवा अभियान उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमाअंतर्गत आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुड मतदारसंघात जनता दरबार आयोजित केला होता. यावेळी नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही पाटील यांनी दिली.

चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, जनता दरबारच्या माध्यमातून यावेळी नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन; जे प्रश्न लगेचच सुटतील, अशा प्रश्नांच्या बाबतीत त्वरित निर्णय घेण्याच्या सूचना प्रशासकीय अधिकाऱ्यांना केल्या. तसेच, राज्य सरकारच्या अखत्यारीतील समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. यावेळी गरजू नागरिकांना शासनाच्या लोकोपयोगी योजनांच्या लाभांचे प्रमाणपत्रही देण्यात आले.

वैयक्तिक प्रश्न, नागरी समस्या, सोसायट्यांचे विषय, अपेक्षित विकासकामे आणि विविध प्रलंबित विषय या संदर्भात नागरिकांनी भेटी घेतल्या. नागरिकांकडून आलेले प्रश्न सोडवण्यासंदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचित करत तातडीने कामे मार्गी लावण्याचे निर्देशही चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत मुरलीधर मोहोळ यांनी दिले.

यावेळी विविध शासकीय योजनांचे तसेच कागदपत्रे-दाखल्यांसंदर्भातील स्टॉलची उभारण्यात आले होते. महसूल, पोलीस प्रशासन, महापालिका, महावितरण यांसह शासनाच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यात सहभागी झाले होते.

कोथरूड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी आयोजित केलेल्या या अभियानाच्या प्रारंभी पहलगाम येथे मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. एरंडवणे येथील पंडित दीनदयाल उपाध्याय विद्या मंदिर येथे झालेल्या या अभियानाला कोथरूडकरांनी उत्तम प्रतिसाद दिला.

यावेळी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे यांच्यासह शहर पदाधिकारी, कोथरुड विधानसभा मतदारसंघातील तिन्ही मंडलांचे पदाधिकारी, मा. नगरसेवक यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

काश्मिरात गोळ््या झाडून हत्या

Next Post

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोथरूडमध्ये ऐकली मन की बात

Next Post
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोथरूडमध्ये ऐकली मन की बात

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोथरूडमध्ये ऐकली मन की बात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • नॉर्वेत जगात सर्वांत जलद टोल प्रणाली
  • ज्येष्ठ अभिनेते माहिमकर यांच्या वाट्याला हलाखीचे जिणे
  • ११ वर्षांत भारतात डिजिटल क्रांती
  • संत तुकाराम महाराजांच्यापालखी सोहळ््याचे प्रस्थान
  • इराणमधील २ अणुऊर्जा केंद्रांवर इस्रायलचा हल्ला

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025

Categories

  • Politics
  • state
  • Travel
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • राष्ट्रीय
  • संपादकीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.