Tuesday, June 17, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची राष्ट्रध्वजाला मानवंदना

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
May 1, 2025
in महाराष्ट्र
0
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची राष्ट्रध्वजाला मानवंदना
0
SHARES
4
VIEWS

मान्यवरांचा केला सन्मान

सांगली : महाराष्ट्र राज्याच्या ६६ वा स्थापना दिवस राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा होता आहे. महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त सांगली जिल्ह्यात पोलीस परेड ग्राऊंड येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम सांगलीचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थिती मध्ये पार पडला.

यावेळी मंत्री पाटील यांनी करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. तसेच, सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी जिल्ह्याचा नावलौकिक वाढविणाऱ्या व्यक्तींचा सन्मान चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी सर्वांचे करुन अभिनंदन केले. तसेच, पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा ही गौरव यावेळी पाटील यांनी केला. या राष्ट्रगीत व राज्यगीताचे सादरीकरण याठिकाणी करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, महापालिका आयुक्त सत्यम गांधी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

बागलिहार धरणातून पाकची कोंडी?

Next Post

उच्च व तंत्र विभागाची १०० दिवसांत उत्तम कामगिरी

Next Post
उच्च व तंत्र विभागाची १०० दिवसांत उत्तम कामगिरी

उच्च व तंत्र विभागाची १०० दिवसांत उत्तम कामगिरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • इस्रायल, इराण संघर्ष पेटणार?
  • कृषी क्षेत्रात आता एआय वापर
  • १८ आणि १९ जून रोजी तुकाराम महाराज, माऊलींच्या पालखीचे प्रस्थान
  • जात जनगणनेचा पहिला टप्पा १ ऑक्टोबर २०२६ पासून
  • इराणमध्ये १० हजार भारतीय अडकले

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025

Categories

  • Politics
  • state
  • Travel
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • राष्ट्रीय
  • संपादकीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.