Sunday, June 15, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध खंडांचे प्रकाशन

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
April 29, 2025
in महाराष्ट्र
0
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध खंडांचे प्रकाशन
0
SHARES
4
VIEWS

डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या वतीने जनता खंड ७, ८ आणि ९ तसेच इंग्रजी खंड ४ चा मराठी अनुवाद आणि इतर खंडांचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न

मुंबई : डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या वतीने जनता खंड ७, ८ आणि ९ तसेच इंग्रजी खंड ४ चा मराठी अनुवाद आणि इतर खंडांचे प्रकाशन माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते आज मंत्रालयात करण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्यासमवेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील या प्रकाशन सोहळ्यास उपस्थित होते.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘जनता’ या साप्ताहिकाच्या माध्यमातून समाजप्रबोधन, वंचितांचे अधिकार, सामाजिक समता आणि राष्ट्रनिर्माणाचे विचार प्रभावीपणे मांडले. त्यांचे हे लेखन केवळ ऐतिहासिक नव्हे, तर आजच्या काळातही दिशादर्शक आहे. या खंडांच्या प्रकाशनामुळे बाबासाहेबांचे विचार अधिक व्यापक प्रमाणात समाजापर्यंत पोहोचतील.

या प्रसंगी मुख्य सचिव सुजाता सौनिक, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, सहसंचालक श्री. राऊत, तसेच डॉ. आंबेडकर चरित्र साधने समितीचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप आगलावे, ज्येष्ठ साहित्यिक ज. वि. पवार, संभाजी बिरंजे, योगीराज बागुल आणि इतर समिती सदस्य उपस्थित होते.

Previous Post

राज्यात नवे इलेक्ट्रीक वाहन धोरण

Next Post

राष्ट्रपतींच्या हस्ते ७१ जणांना पद्म पुरस्कार

Next Post
राष्ट्रपतींच्या हस्ते ७१ जणांना पद्म पुरस्कार

राष्ट्रपतींच्या हस्ते ७१ जणांना पद्म पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, ४ ठार
  • नीट परीक्षेत राजस्थानचा महेश कुमार देशात अव्वल
  • ११०९ दिंड्यांना मिळणार अनुदान
  • नवी मुंबईत ५ आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे कॅम्पस उघडणार
  • आता एसटी महामंडळाचे विकेंद्रीकरण!

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025

Categories

  • Politics
  • state
  • Travel
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • राष्ट्रीय
  • संपादकीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.