Sunday, August 3, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

१८ आणि १९ जून रोजी तुकाराम महाराज, माऊलींच्या पालखीचे प्रस्थान

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
June 17, 2025
in state
0
११०९ दिंड्यांना मिळणार अनुदान
0
SHARES
9
VIEWS


पुणे : प्रतिनिधी
पावसाळ््याला सुरुवात होताच विठुरायांच्या भक्तांना ओढ लागते ती पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीची. आषाढी एकादशीच्या वारीत पाऊले चालती पंढरीची वाट, माऊली.. माऊली… म्हणत मार्गक्रमण करण्याची. राज्याच्या कानाकोप-यातून पंढरीच्या वारीसाठी हजारांहून अधिक दिंड्या येतात.
६ जुलैला आषाढी एकादश मानाच्या १० पालख्यांसह हजारो वारकरी भक्तीत तल्लीन होऊन विठुनामाचा गजर करत असतात. ऊन, पाऊस, वादळ, वारा कशीचीही तमा न बाळगता आपल्या लाडक्या बा विठ्ठलाच्या भेटीची ओढ घेऊन पुढे चालत असतात. यंदा ६ जुलै रोजी आषाढी एकादशी असून त्यासाठी वारक-यांची पायी वारी सुरू झाली आहे.

पंढरीच्या वारीसाठी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून येणा-या मानाच्या पालख्यांमध्ये देहू येथून जगदगुरू संत तुकाराम महाराज आणि आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येते. आता, या दोन्ही पालख्यांची प्रस्थान, आगमन आणि पंढरीतून परतीच्या प्रवासाचे वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे. त्यानुसार १८ आणि १९ जुलै रोजी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचे पंढरीकडे प्रस्थान होत आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज पायी सोहळा
१९ जून माऊली पालखी प्रस्थान आळंदी ( प्रस्थान गुरुवारी आल्यामुळे संध्याकाळी आठ वाजता प्रस्थान होणार )
२० जून आळंदी ते पुणे
२१ जून पुणे मुक्काम
२२ जून पुणे ते सासवड,( दिवेघाट वारकरी खेळ )
२३ जून सासवड मुक्काम
२४ जून सासवड ते जेजुरी, ( भंडा-याची उधळण )
२५ जून जेजुरी ते वाल्हे, (जेजुरी खंडोबा दर्शन )
२६ जून वाल्हे ते लोणंद,(माऊलींना निरास्मान व सातारा जिल्हा प्रवेश)
२७ जून लोणंद ते तरडगाव
२८ जून तरडगाव ते फलटण
२९ जून फलटण ते बरड
३० जून बरड ते नातेपुते (सोलापूर जिल्हा प्रवेश व बरड येथे गोल रिंगण)
०१ जुलै नातेपुते ते माळशिरस (सदाशिवनगर येथे गोल रिंगण)
०२ जुलै माळशिरस ते वेळापूर (खुडूस येथे गोळ रिंगण)
०३ जुलै वेळापूर ते भंडी शेगाव (ठाकूर बुवा समाधी गोल रिंगण आणि टप्पा येथे बंधू भेट सोहळा)
०४ जुलै भंडी शेगाव ते वाखरी (बाजीराव विहीर येथे उभे रिंगण)
०५ जुलै वाखरी ते पंढरपूर, प्रवास व पौर्णिमेपर्यंत पंढरपूर मुक्काम
वाखरी येथे गोल रिंगण
०६ जुलै देवशयनी आषाढी एकादशी
१० जुलै पंढरपुरातून आळंदीकडे परतीचा प्रवास
……………………………………..
संत तुकाराम महाराज पायी सोहळा
१८ जून : प्रस्थान इनामदार वाड्यात मुक्काम
१९ जून : देहू निगडी आकुर्डी प्रवास व आकुर्डी मुक्काम
२० जून : आकुर्डी ते पुणे नाना पेठ मुक्काम
२१ जून : निवडुंगा विठ्ठल मंदिर पुणे मुक्काम
२२ जून: पुणे हडपसर लोणी काळभोर प्रवास आणि मुक्काम
२३ जून :लोणी काळभोर ते यवत प्रवास व मुक्काम
२४ जून :यवत वरवंड चौफुला प्रवास व मुक्काम
२५ जून : वरवंड ते उंडवडी गवळ्याची प्रवास व मुक्काम
२६ जून : उंडवडी गवळ्याची ते बारामती प्रवास व मुक्काम
२७ जून : बारामती काटेवाडी सणसर पालखीतळ मुक्काम ( काटेवाडी येथे मेंढी बक-यांचे रिंगण )
२८ जून : संसर बेलवाडी, निमगाव केतकी प्रवास मुक्काम
(बेलवडी येथे पहिले गोल रिंगण)
२९ जून : निमगाव केतकी ते इंदापूर प्रवास व मुक्काम
(इंदापूर येथे गोल रिंगण )
३० जून : इंदापूर ते सराटी पालखीतळ प्रवास आणि मुक्काम
१ जुलै : सराटी ते अकलूज प्रवास व मुक्काम (अकलूज येथे गोल रिंगण व सोलापूर जिल्ह्यात आगमन)
२ जुलै : अकलूज ते बोरगाव प्रवास व मुक्काम
(माळीनगर येथे उभे रिंगण )
३ जुलै : बोरगाव ते पिराची कुरोली प्रवास आणि मुक्काम
४ जुलै : पिराची कुरोली ते वाखरी पालखीतळ मुक्काम
(बाजीराव विहीर येथे उभे रिंगण )
५ जुलै : वाखरी ते पंढरपूर मुक्काम
(वाखरी येथे उभे रिंगण )
६ जुलै : एकादशी नगरप्रदक्षिणा आणि चंद्रभागा स्रान
१० जुलै : पंढरपुरातून देहूकडे परतीच्या प्रवासाला सुरुवात

Previous Post

जात जनगणनेचा पहिला टप्पा १ ऑक्टोबर २०२६ पासून

Next Post

कृषी क्षेत्रात आता एआय वापर

Related Posts

पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील स्मारकाचे काम फेब्रुवारी महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न करू : पालकमंत्री चंद्रकांत पाटील
state

पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील स्मारकाचे काम फेब्रुवारी महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न करू : पालकमंत्री चंद्रकांत पाटील

July 22, 2025
सिने दिग्दर्शक -लेखक विजू माने यांच्या ‘जबरी खबरी’ डिजिटल चॅनेलला राजा माने यांची सदिच्छा भेट
state

सिने दिग्दर्शक -लेखक विजू माने यांच्या ‘जबरी खबरी’ डिजिटल चॅनेलला राजा माने यांची सदिच्छा भेट

July 19, 2025
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३ टप्प्यांत?
state

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३ टप्प्यांत?

July 11, 2025
३ शक्तिपीठांसह १२ जिल्ह्यांना जोडणारा शक्तिपीठ महामार्ग
state

३ शक्तिपीठांसह १२ जिल्ह्यांना जोडणारा शक्तिपीठ महामार्ग

July 1, 2025
state

७६ लाख वाढीव मतदानाची याचिका हायकोर्टाने फेटाळली

June 26, 2025
२०२७ मध्ये होणार जातनिहाय जनगणना
state

जात जनगणनेचा पहिला टप्पा १ ऑक्टोबर २०२६ पासून

June 17, 2025
Next Post
चौंडीच्या स्मृतिस्थळासाठी ६८१ कोटी

कृषी क्षेत्रात आता एआय वापर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

August 3, 2025
जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना

जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना

August 3, 2025
गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री

गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री

August 1, 2025

Top 5 News

  • अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाना पाटेकर स्वतःच “स्वच्छ नाना”चा सत्कार करतो तेंव्हा…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • डाॅ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुण्यात प्रतिबिंब प्रतिष्ठानचे लोकार्पण आणि महाराष्ट्र महागौरव पुरस्कार वितरण सोहळा थाटात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.