Monday, August 4, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

डाॅ. रामदास आंबटकर यांच्या आठवणींना उजाळा

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
May 11, 2025
in महाराष्ट्र
0
डाॅ. रामदास आंबटकर यांच्या आठवणींना उजाळा
0
SHARES
4
VIEWS

भाजपाचे माजी पश्चिम विदर्भ संघटन मंत्री डॉ. रामदास आंबटकर यांच्या आठवणीना उजाळा देण्यासाठी नागपुरात श्रद्धांजली सभेचे आयोजन

नागपूर : भाजपाचे माजी विधानपरिषद सदस्य तसेच माजी प्रदेश सरचिटणीस, माजी पश्चिम विदर्भ संघटन मंत्री डॉ. रामदास आंबटकर यांच्या आठवणीना उजाळा देण्यासाठी शनिवारी नागपुरात श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, शहर अध्यक्ष बंटी कुकडे, जिल्हा अध्यक्ष सुधाकर कोहळे आणि आंबटकर कुटुंबीय उपस्थित होते.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले कि, आपल्या गीतांतून त्यांनी असंख्य कार्यकर्त्यांची जडणघडण केली आणि त्यांना बळ दिल. एक उमदा सहकारी, उत्तम मित्र, कुशल संघटक आपण गमावल्याची भावना यावेळी व्यक्त केली.

भारतीय जनता पक्षाचे नेते, विधान सभेचे माजी सदस्य आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते डॉ. रामदास आंबटकर यांचे ३० एप्रिल रोजी दुपारी चेन्नई येथील महात्मा गांधी मेडिकल मिशन हेल्थकेअर सेंटरमध्ये निधन झाले. डॉ. रामदास आंबटकर यांनी वडिलांकडून प्रेरणा घेऊन डॉ. आंबटकर यांनी राष्ट्र उभारण्यासाठी आणि लोकांची सेवा करण्यासाठी स्वतःला अर्पण करण्याचा निर्णय घेतला. शाळेत असतानाच त्यांनी 1965 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सहभागी होऊन अगदी लहानपणापासूनच मोलाचे योगदान दिले. 2015 मध्ये डॉ. आंबटकर यांना भाजप महाराष्ट्राचे सरचिटणीस बनवण्यात आले आणि सध्या ते विधान परिषदेचे सदस्य (एमएलसी) म्हणून वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत होते.

Previous Post

युद्धविराम

Next Post

शस्त्रसंधीचे उल्लंघन

Related Posts

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी हालचाली
महाराष्ट्र

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नव्या प्रभाग रचनेनुसार

August 4, 2025
परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील
महाराष्ट्र

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

August 3, 2025
जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना
महाराष्ट्र

जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना

August 3, 2025
गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री
महाराष्ट्र

गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री

August 1, 2025
राज्यात कुठूनही करता येणार घराची नोंदणी
महाराष्ट्र

महसूल विभाग अधिक गतिमान व पारदर्शक करण्याचा संकल्प करू या : बावनकुळे

August 1, 2025
रिक्त पदांसाठी आता लवकरच ‘मेगा भरती’
महाराष्ट्र

महिला बचतगटाच्या उत्पादनासाठी १० जिल्ह्यात माॅल उभारणार

July 31, 2025
Next Post
शस्त्रसंधीचे उल्लंघन

शस्त्रसंधीचे उल्लंघन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

रुद्र हेलिकॉप्टरची अतिरेक्यांवर हवाई नजर

रुद्र हेलिकॉप्टरची अतिरेक्यांवर हवाई नजर

August 4, 2025
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी हालचाली

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नव्या प्रभाग रचनेनुसार

August 4, 2025
परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

August 3, 2025

Top 5 News

  • अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाना पाटेकर स्वतःच “स्वच्छ नाना”चा सत्कार करतो तेंव्हा…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • डाॅ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुण्यात प्रतिबिंब प्रतिष्ठानचे लोकार्पण आणि महाराष्ट्र महागौरव पुरस्कार वितरण सोहळा थाटात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.