Wednesday, June 18, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com

ग. दि. माडगूळकर यांच्या स्मारकाच्या कामाची पाहणी

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
April 18, 2025
in महाराष्ट्र
0
ग. दि. माडगूळकर यांच्या स्मारकाच्या कामाची पाहणी
0
SHARES
10
VIEWS

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा

पुणे , १७ एप्रिल : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज ग.दि. माडगूळकर यांच्या स्मारकाच्या कामाची पाहणी करुन आढावा घेतला. तसेच, उर्वरित कामासाठी राज्याच्या सांस्कृतिक विभागाची मदत घेण्याच्या सूचना देखील यावेळी त्यांनी संबंधितांना दिल्या.

याप्रसंगी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांच्यासह महापालिकेचे इतर अधिकारी आणि गदिमांचे नातू सौमित्र माडगूळकर उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, आधुनिक वाल्मिकी अर्थात ग.दि. माडगूळकर यांचे मराठी साहित्यात आणि चित्रपटसृष्टीत अमूल्य योगदान आहे. गदिमांचे साहित्य पुढील पिढीपर्यंत पोहोचावे तसेच त्यांच्या स्मृतींना उजाळा मिळावा, यासाठी कोथरुडमध्ये गदिमा स्मारक उभारण्याचा महापालिकेकडून संकल्प करण्यात आला होता. कित्येक दिवसांच्या पाठपुराव्यानंतर आता ही वास्तू पूर्णत्वास येत आहे, याचा मनापासून आनंद होतोय. आज या स्मारकाच्या कामाची पाहणी करुन आढावा घेतला. तसेच, उर्वरित कामासाठी राज्याच्या सांस्कृतिक विभागाची मदत घेण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.

कोथरूडमधील महात्मा सोसायटीजवळील सर्व्हे क्रमांक 69-70 हा सुमारे 10 एकराचा भूखंड स्मारकासाठी निश्‍चित झाला. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेनेही त्यासाठी मंजुरी दिली. गदिमांच्या शताब्दीला सुरवात होताना कोथरूडमध्ये झालेल्या कार्यक्रमात तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट यांनी, स्मारकासाठी २५ लाख रुपयांचा निधी देण्यात येईल, असे जाहीर केले होते. मात्र त्यानंतर काहीच हालचाली झाल्या नव्हत्या. त्यामुळे हे स्मारक कागदावरच राहणार का? असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र चंद्रकांत पाटलांनी स्मारकाचं काम एका वर्षात पूर्ण करा, असे आदेश दिले होते, आणि आता ही वास्तू पूर्णत्वास येत आहे.

Previous Post

मांजरेकर, खेर, बर्वे, पांचाळेंना राज्य शासनाचे पुरस्कार

Next Post

आपले सरकार सेवेत दिरंगाई केल्यास दंड

Next Post
आपले सरकार सेवेत दिरंगाई केल्यास दंड

आपले सरकार सेवेत दिरंगाई केल्यास दंड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • स्व. वसंतदादा पाटील यांच्या नातसून जयश्रीताई पाटील यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश
  • अरण्यॠषी, पक्षिमित्र मारुती चितमपल्ली यांचे निधन
  • सिंचन योजनांची कामे जलद गतीने करा : महाजन
  • राज्यात सुमारे ११.५ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या
  • आणीबाणीत कारावास,मानधन मिळणार दुप्पट

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025

Categories

  • Politics
  • state
  • Travel
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • राष्ट्रीय
  • संपादकीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.