Monday, August 4, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

जागतिक शेअर बाजारात हाहाकार

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
April 7, 2025
in राजकीय
0
जागतिक शेअर बाजारात हाहाकार
0
SHARES
8
VIEWS

शेअर बाजारात ब्लडबाथ
वॉशिंग्टन/नवी दिल्ली :
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगावर लादलेल्या जशास तसे शुल्काच्या (ट्रम्प टॅरिफ) निर्णयामुळे जागतिक पातळीवर मोठी उलथापालथ होत आहे. जागतिक वित्तीय बाजारपेठांमध्ये अस्थिरता आणि अनिश्चितता निर्माण झाली आहे. भारतासह जगभरातील शेअर मार्केटमध्ये या निर्णयाने हाहाकार उडाला असून सोमवार, दि. ७ एप्रिल २०२५ रोजी भारतीय शेअर बाजारात ब्लडबाथ झाला आहे. अर्थात शेअर बाजारात अभूतपूर्व घसरण झाली आहे.


सेन्सेक्स ३००० अंकांनी (४ टक्के) खाली आणि सुमारे ७२, ३०० च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टी ९०० अंकांनी (४.५० टक्के) खाली आला आहे. तो २२,००० च्या खाली व्यवहार करत आहे. सेन्सेक्समधील सर्व ३० समभाग घसरत आहेत. टाटा स्टील, टाटा मोटर्स आणि इन्फोसिस सुमारे १० टक्के खाली आहेत. टेक महिंद्रा, एचसीएल टेक आणि एल अँड टी देखील ८ टक्क्यांनी घसरले. क्षेत्रीय निर्देशांकात निफ्टी मेटल सर्वात जास्त ८ टक्के घसरला आहे. आयटी, तेल आणि वायू आणि आरोग्य सेवा निर्देशांकात सुमारे ७ टक्क्यांची घसरण आहे. ऑटो, रियल्टी आणि मीडिया निर्देशांक 5 टक्क्यांपेक्षा जास्त खाली आहेत. शेअर मार्केट घसरल्याने गुंतवणूकदारांच्या भावनांवर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत होऊन आंतरराष्ट्रीय व्यापारात मोठ्या प्रमाणात सहभागी असलेल्या कंपन्यांच्या नफ्याचा दृष्टिकोन बदलला आहे.

जगभरातील शेअर मार्केटमध्ये हाहाकार
हाँगकाँगचा हँग सेंग १० टक्के घसरला, चीनी निर्देशांकदेखील ६.५० टक्के खाली
आशियाई बाजारात, जपानचा निक्की ६ टक्के कोरियाचा कोस्पी निर्देशांक ४.५० टक्के, चीनचा शांघाय निर्देशांक ६.५० टक्के खाली आहे. हाँगकाँगचा हँग सेंग १० टक्के खाली आहे. इंटरनॅशनल एक्सचेंजवर व्यवहार केलेला गिफ्ट निफ्टी सुमारे ८०० अंकांनी (३.६० टक्के ) घसरून २२१८० च्या पातळीवर व्यवहार करत आहे. ३ एप्रिल रोजी अमेरिकेचा डाऊ जोन्स ३.९८ टक्के घसरला. आर्थिक विश्लेषक जिम क्रेमर यांनी १९८७ प्रमाणे ‘ब्लॅक मंडे’ची भविष्यवाणी केली आहे.

भारतीय शेअर बाजारावर परिणाम
शुल्क वाढीमुळे व्यापार युद्धांची भीती निर्माण झाली असून यामुळे निर्यात-केंद्रित शेअर्सना फटका बसला आहे. अमेरिकेतील मागणी कमी झाल्यामुळे आयटी, ऑटो, फार्मा आणि कापड यासारख्या क्षेत्रांना दबावाचा सामना करावा लागू शकतो.

रुपयाचे अवमूल्यन
व्यापार तणावामुळे रुपया अजून कमकुवत होण्याचा परिणाम असून ज्यामुळे परदेशी कर्ज किंवा आयात अवलंबित्व असलेल्या कंपन्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Previous Post

अमेरिकेत उद्रेक

Next Post

सजनाच्या फाईट बुंगा गाण्यावर महाराष्ट्र ठेका धरणार!

Related Posts

ठाकरे बंधूंचा मेळावा, वरळी डोममध्ये तुफान गर्दी
महाराष्ट्र

ठाकरे बंधूंचा मेळावा, वरळी डोममध्ये तुफान गर्दी

July 6, 2025
पाकिस्तानी लष्करात राजीनाम्याचे सत्र !
राजकीय

पाकिस्तानी लष्करात राजीनाम्याचे सत्र !

April 28, 2025
पाकिस्तान कंगाल, आता होणार बेहाल!
राजकीय

पाकिस्तान कंगाल, आता होणार बेहाल!

April 25, 2025
माजी आमदार थोपटे भाजपात दाखल
महाराष्ट्र

माजी आमदार थोपटे भाजपात दाखल

April 22, 2025
संभाजी भिडेंना वाघ्या कुत्रा तर चावला नाही ना?
महाराष्ट्र

संभाजी भिडेंना वाघ्या कुत्रा तर चावला नाही ना?

April 16, 2025
फ्रान्ससोबत राफेल मरीन फायटर जेट खरेदी करार
राजकीय

फ्रान्ससोबत राफेल मरीन फायटर जेट खरेदी करार

April 10, 2025
Next Post
सजनाच्या फाईट बुंगा गाण्यावर महाराष्ट्र ठेका धरणार!

सजनाच्या फाईट बुंगा गाण्यावर महाराष्ट्र ठेका धरणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

August 3, 2025
जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना

जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना

August 3, 2025
गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री

गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री

August 1, 2025

Top 5 News

  • अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाना पाटेकर स्वतःच “स्वच्छ नाना”चा सत्कार करतो तेंव्हा…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • डाॅ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुण्यात प्रतिबिंब प्रतिष्ठानचे लोकार्पण आणि महाराष्ट्र महागौरव पुरस्कार वितरण सोहळा थाटात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.